Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

MH13 News by MH13 News
10 months ago
in राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
वाढदिवसानिमित्त शाळेला स्पिकर सेट; तुषार साठे यांनी जपली सामाजिक बांधिलकी
0
SHARES
686
VIEWS
ShareShareShare

वडाळा, ता. उत्तर सोलापूर |

जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी एक आगळीवेगळी भेट!

छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते तुषार (दादा) साठे यांनी त्यांच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवत जि.प. शाळा वडाळा येथे खाऊ वाटप केले तसेच स्पिकर सेट भेट देऊन विद्यार्थ्यांना आनंद दिला.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले साठे हे नेहमीच वडाळा गावात विविध उपक्रमांत सहभागी असतात. वाढदिवस साजरा करतानाही त्यांनी नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत उपक्रमाची परंपरा कायम राखली.कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका सौ. राऊत यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करत, शाळेच्या वतीने शुभेच्छा देऊन सत्कार केला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

“हे तर माझे कर्तव्यच!” – तुषार साठे

“संगीतामध्ये मुलांच्या मनावर जादू करण्याची शक्ती आहे. त्यांना आनंदी करण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या गरजेसाठी मी सदैव तयार असेन. राष्ट्राच्या या संपत्तीसाठी केलेले सहकार्य हे तर माझे कर्तव्यच आहे,” अशी सामाजिक बांधिलकीची भावना तुषार साठे यांनी यावेळी व्यक्त केली.

Tags: solapurSolapur Maharashtraजिल्हा परिषद शाळाजिल्हा परिषद सोलापूरतुषार साठेवडाळा उत्तर सोलापूर
Previous Post

Solapur |वडाळ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा

Next Post

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

Solapur |वाढदिवसानिमित्त वह्यांचे वाटप — जीवन साठे यांचा स्तुत्य उपक्रम

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.