Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!

MH13 News by MH13 News
10 months ago
in मनोरंजन, महाराष्ट्र, व्यापार, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
कौतुकास्पद! किशोर चंडक बनले ‘फिला रत्न’..! वाचा.. सविस्तर..!
0
SHARES
52
VIEWS
ShareShareShare

सोलापूर : प्रतिनिधी

टपाल तिकीट संग्रहातील संशोधन, लेखन, प्रकाशन आणि निस्वार्थ सेवा याबद्दल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सोलापुरातील तिकीट संग्रह किशोर चंडक यांना फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडियातर्फे ‘फिला रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

हा पुरस्कार त्यांना महाराष्ट्राचे मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आला.मानपत्र, सन्मानचिन्ह, शेला आणि पुणेरी पगडी असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

फिलाटेलिक काँग्रेस ऑफ इंडिया ही भारतातील सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था आंतरराष्ट्रीय फिलाटेलिक फेडरेशनशी संलग्न असून भारतीय टपाल विभागासोबत कार्यरत आहे.

याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग म्हणाले, आंतरराष्ट्रीय तिकीट संग्राहक किशोर चंडक यांनी १९६३ पासून भारताच्या पोष्टाचा इतिहास जपून ठेवला. त्याचा अभ्यास करून ७०० पानाचे पुस्तक काढले. तिकीटांवर अनेक माहीतीपुर्ण लेख लिहले, तिकीटाचा व त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यास मदत केली.

मुलांमध्ये तिकीटे जमा करण्याचा छंद जोपासायला मदत केली आहे. भारतीय टपाल विभाग जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी त्यांनी केलेले हे उपक्रम कौतुकास्पद आहेत, असेही मुख्य पोष्ट मास्टर जनरल अमिताभ सिंग यांनी सांगितले.

तिकीट संग्राहक किशोर चंडक यांनी आजवर १५० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सुवर्ण व रजत पदके जिंकली आहेत.

ते चार वेळा राष्ट्रीय चॅम्पियनशिप विजेता, आंतरराष्ट्रीय लार्ज सुवर्ण पदक विजेता राहिले असून फिलाटेलीच्या माध्यमातून देश-विदेशात भारताचे नाव उज्वल करणारा आदर्श संग्राहक ठरले आहेत.याप्रसंगी पी. सी. आय. चे अध्यक्ष मधुकर देवगावका , जेष्ठ संग्राहक अशोक बयावाला , प्रतिसाद नेउरगावकर, श्रुति चंडक, नम्रता चंडक, वेदांत चंडक व संपूर्ण भारतातून आलेले अनेक तिकीट संग्राहक उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtraकिशोर चंडकटपालपोस्ट ऑफिसफिला रत्नसोलापूर शहर
Previous Post

श्री संत गजानन महाराजांची पालखी रविवारी सोलापुरात..! इथे होईल संत भेटीचा सोहळा..!

Next Post

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

शहरात प्रथमच इंडोस्कॉपी कॅमेराने तपासणी; विडी घरकुल परिसरात दूषित पाण्याचे गंभीर कारण उघड

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.