Monday, April 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल कांबळे स्थानबद्द

MH13 News by MH13 News
2 years ago
in गुन्हेगारी जगात
0
सराईत गुन्हेगार नितीन उर्फ निखिल कांबळे स्थानबद्द
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

सोलापूर : शहरातील विजापूर नाका,सदर बझार, एम आय डी सी आणि सलगर वस्ती पोलिस ठाणे हद्दीत जबरी चोरी घरफोडी व मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी दणका दिला असून एम पी डी ए कायदा अनन्वये स्थानबद्द केले आहे. नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे (वय ३३. रा. भीम नगर,सोरेगाव सोलापूर ) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन उर्फ निखिल मारुती कांबळे याच्यावर मागील काही वर्षापासून घातक शस्त्राचा वापर करून गैर कायद्याने मंडळी जमवणे, मारामारी करणे, दगडफेक करणे,खंडणी मागणे, जबरी चोरी, घरफोडी, मोटरसायकल चोरी, विनयभंग करणे,धमकी देणे,दुखापत करणे साथीदारासह अवैध आर्थिक फायदा जमविणे अशा गंभीर स्वरूपाचे २० गुन्हे दाखल असून त्याच्या दहशतीमुळे सामान्य नागरीक,व्यापारी तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी २०२० आणि २०२१ मध्ये त्यास तडीपार आणि २०२२ मध्ये स्थान बद्दची कारवाई करण्यात आली होती.मात्र प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्यात सुधारणा न झाल्याने त्याच्याविरोधात पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी पुन्हा स्थानबद्धतेची कारवाई केली आहे असे सांगण्यात आलंय.या आरोपीची येरवडा कारागृह पुणे येथे रवानगी करण्यात आली आहे.

Tags: solapurSolapur Maharashtra
Previous Post

मालकाच्या सांगण्यावरून डायव्हरने वाळूने भरलेला टेम्पो चोरला ; गुन्हे शाखा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Next Post

सोलापूर एलसीबी कडून चोरीचे १० गुन्हे उघडकीस ; साडे चार लाखांच्या मुद्देमालासह..

Related Posts

गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी
गुन्हेगारी जगात

मनसे विद्यार्थी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणातील आणखी 11 आरोपींना 4 दिवसाची पोलीस कोठडी

5 January 2026
Next Post
सोलापूर एलसीबी कडून चोरीचे १० गुन्हे उघडकीस ; साडे चार लाखांच्या मुद्देमालासह..

सोलापूर एलसीबी कडून चोरीचे १० गुन्हे उघडकीस ; साडे चार लाखांच्या मुद्देमालासह..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.