Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला असा आढावा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला असा आढावा
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

राज्यातील लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने आज भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र राज्याकरिता नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक धर्मेंद्र एस गंगवार (सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा), विशेष निवडणूक पोलीस निरीक्षक एम.के.मिश्रा (सेवानिवृत्त भारतीय पोलीस सेवा) यांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत असलेल्या कामकाजाचा आढावा मंत्रालयात घेतला.

महाराष्ट्रामध्ये एकूण ४८ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये सुरू असलेली तयारी, निवडणूकीचे कामकाज पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ, निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेचे पालन, कायदा व सुव्यवस्था, मतदार जनजागृतीसाठी राबविण्यात येणारे उपक्रम, निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन सज्ज असून सर्व तयारीची माहिती यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, अवर सचिव तथा उपमुख्य निवडणूक अधिकारी शरद दळवी, यासह निवडणूक विभागाचे इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

Previous Post

आमदार राम सातपुते यांनी केली ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’

Next Post

महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर .

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर .

महसूल संकलनाची विक्रमी ११२ टक्के उद्दिष्टपूर्ती मार्चअखेर .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.