Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

आमदार राम सातपुते यांनी केली ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’

MH13 News by MH13 News
2 years ago
in नोकरी, सामाजिक, सोलापूर शहर
0
आमदार राम सातपुते यांनी केली ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’
0
SHARES
21
VIEWS
ShareShareShare

सोलापूरकरांचा उदंड प्रतिसाद : नागरिकांनी दिली अबकी बार ४०० पार ची घोषणा

सोलापूर : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी ‘विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ’ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला.यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली. तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले. यावेळी अनेक तरुण, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली.

यावेळी आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापुरात आयटी पार्क आणणे, सोलापूरकरांना दररोज पाणी देणे, युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे, गारमेंट पार्क, वर्ल्ड एगझिबिशन सेंटर, एमआयडीसीतील सुविधा, व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत. आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे, असे अभिवचनही आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी दिले. याप्रसंगी आ. राम सातपुते यांनी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला.

तुम्ही टीका करा आम्ही विकास करतो…विरोधक भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत आहेत. याबाबत आमदार राम सातपुते म्हणाले, तुम्ही माझ्यावर टीका करा, आम्ही भाजपाने केलेली पाच कामे सांगू. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली २५ विकासकामे सांगू. तुम्ही भाजपवर टीका करा, आम्ही भाजपाने केलेली हजारो विकासकामे सांगू. कोणी कितीही टीका केली तरी भाजप विकासकामाच्या मार्गावरून हटणार नाही. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरा शेजारील वॉकिंग ट्रॅकदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारनेच बनविला आहे, असेही आमदार राम सातपुते म्हणाले.

चायपे चर्चामॉर्निंग वॉकनंतर आमदार राम सातपुते यांनी नागरिकांसोबत चहा घेत ‘चाय पे चर्चा’ केली. यावेळी आमदार राम सातपुते यांच्याशी चर्चा करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Tags: Ram satpute BjpsolapurSolapur Maharashtra
Previous Post

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू

Next Post

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला असा आढावा

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला असा आढावा

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विशेष निवडणूक निरीक्षकांनी घेतला असा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.