Monday, August 31, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात – सत्ता कुणाची? श्वास रोखणारी लढत!”

mh13news.com by mh13news.com
8 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक अखेरच्या टप्प्यात – सत्ता कुणाची? श्वास रोखणारी लढत!”
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

मतदान यंत्र वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्रांची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

सोलापूर — सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील मतदान यंत्र वितरण केंद्र, स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन सखोल पाहणी केली.

या पाहणीदरम्यान मतदान यंत्रांचे वितरण ऑन-कॅमेरा पद्धतीने व कडक पोलीस बंदोबस्तात होत आहे की नाही, याची तपासणी करण्यात आली. तसेच स्ट्रॉंग रूममधील सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही निगराणी, प्रवेश–निर्गमन नियंत्रण, सीलिंग प्रक्रिया व २४ तास पहारा याबाबत आयुक्तांनी सविस्तर माहिती घेतली.

मतमोजणी केंद्रांवरील बैठक व्यवस्था, विद्युत पुरवठा, अग्निसुरक्षा, सीसीटीव्ही यंत्रणा, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही त्यांनी पाहणी केली.

पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा अत्यंत दक्षतेने, नियमानुसार व पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात यावा. मतदारांचा विश्वास अबाधित ठेवणे ही सर्वोच्च जबाबदारी असून कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच मतदान यंत्रांचे वितरण, साठवणूक व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणीवेळी निवडणूक निर्णय अधिकारी सदाशिव पडदुणे, अंजिल मुरुड, भैरप्पा माळी, नगर अभियंता सारिका आकूलवार, नियंत्रण अधिकारी तपन डंके, निवडणूक विभागातील वरिष्ठ अधिकारी, महापालिकेचे संबंधित विभागप्रमुख तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक शांततापूर्ण, निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा विश्वास आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यक्त केला

Previous Post

प्रभाग ६ मधील चाळीचा सातबारा प्रश्न मार्गी लावणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची स्पष्ट ग्वाही

Next Post

“शेरो-शायरीच्या तोफेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात! खासदार इम्रान प्रतापगडींचे जोरदार आवाहन”

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post
“शेरो-शायरीच्या तोफेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात! खासदार इम्रान प्रतापगडींचे जोरदार आवाहन”

“शेरो-शायरीच्या तोफेतून सत्ताधाऱ्यांवर घणाघात! खासदार इम्रान प्रतापगडींचे जोरदार आवाहन”

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.