Tuesday, March 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डॉल्बी नको, ढोल-ताशांचा गजर! पारंपरिक वाद्यांतून साजरी होणार शिवजयंती मिरवणूक

mh13news.com by mh13news.com
2 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
डॉल्बी नको, ढोल-ताशांचा गजर! पारंपरिक वाद्यांतून साजरी होणार शिवजयंती मिरवणूक
0
SHARES
1
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

जयवंत सलगर उत्सव अध्यक्ष, कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे – बचुटे (महिला कार्याध्यक्ष) व कृष्णा सुरवसे

सोलापूर | प्रतिनिधी

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाची महत्त्वपूर्ण बैठक रविवार, दिनांक १ फेब्रुवारी रोजी डाळिंब आड येथील शिवजयंती मंडळाच्या मैदानात उत्साहात पार पडली. मावळते अध्यक्ष सुशिल बंदपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सन २०२५–२६ साठी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

यंदाच्या शिवजयंती उत्सव अध्यक्षपदी जयवंत सलगर यांची तर कार्याध्यक्षपदी उत्तरा बरडे – बचुटे (महिला कार्याध्यक्ष) व कृष्णा सुरवसे यांची निवड करण्यात आली. महिला कार्याध्यक्ष म्हणून उत्तरा बरडे यांची निवड ही शिवजयंती उत्सवाच्या कार्यकारिणीत महिलांचा वाढता सहभाग दर्शवणारी ठरली आहे.

बैठकीत यंदाच्या शिवजयंती मिरवणुकीसंदर्भात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाला फाटा देत ढोल-ताशे, लेझीम, रणशिंग, तुतारी यांसारख्या पारंपरिक वाद्यांतूनच मिरवणूक काढण्याचा निर्धार एकमताने करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, संस्कृती व संस्कार नव्या पिढीपर्यंत सुसंस्कृत पद्धतीने पोहोचवण्याचा उद्देश या निर्णयामागे असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. उपस्थित सर्व शिवजयंती मंडळे व शिवप्रेमींनी या निर्णयाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.

यावेळी महामंडळात उल्लेखनीय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा तसेच नगरसेवक म्हणून निवड झालेल्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

🟠 नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – जयवंत सलगर

कार्याध्यक्ष – उत्तरा बरडे–बचुटे (महिला), कृष्णा सुरवसे

उपाध्यक्ष – चारुशीला जगदाळे, संजीवनी मुळे, अनिरुद्ध पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारी

सेक्रेटरी – पुरुषोत्तम भोगडे

सहसेक्रेटरी – अंबादास सपकाळ

खजिनदार – संदीप काशीद

सहखजिनदार – सुजित चौगुले

मिरवणूक प्रमुख – विजय पुकाळे

प्रसिद्धीप्रमुख – दीपक शेळके, कृष्णकांत चव्हाण

कुस्ती प्रमुख – विठ्ठल कलाकते, बापू जाधव

कार्यालय प्रमुख – तुषार गायकवाड, कृष्णा भुरळे, देविदास घुले, सोमनाथ बनसोडे

Previous Post

भक्तीचा गुलाल, महाराजांच्या मुखावर दिव्य तेज

Next Post

मालमत्ता खरेदी-विक्री करताना फसवणुकीपासून सावध राहण्याचे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे आवाहन

Related Posts

आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
Next Post
‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

मालमत्ता खरेदी-विक्री करताना फसवणुकीपासून सावध राहण्याचे सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे आवाहन

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.