Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ब्रेकिंग |’या ‘भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, सामाजिक
0
0
SHARES
413
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network



भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर वाघमारे यांनी काल दिनांक ८ एप्रिल रोजी मोहोळ येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याचे निवेदन सकल मराठा समाज मोहोळ तालुक्याच्या वतीने देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की..



भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य शंकर वाघमारे यांनी 8 एप्रिल रोजी मोहोळ येथील भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना वडवळ येथील मराठा समाजातील आंदोलकांनी तमाशा केला.. अशा प्रकारची चित्रफीत मोठ्या प्रमाणावर समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असल्याचे निवेदनामध्ये नमूद केले आहे.

बेताल वक्तव्य करून आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला . या संदर्भातील चित्रफीत समाज माध्यमावर जोरदार व्हायरल होत असून त्यातून तेढ निर्माण होत असल्याचे निवेदन मोहोळ पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षकांना तसेच तहसीलदार यांना देण्यात आले आहे.

निवेदनावर संतोष गायकवाड, ॲड .श्रीरंग लाळे, बाळासाहेब ज्ञानदेव गायकवाड, डॉ.प्रमोद पाटील, सत्यवान देशमुख, संजय शिंदे ,अजित भोसले, श्रीनिवास माने ,नागेश भोसले, सोमनाथ दोडके, प्रकाश कोकाटे आधी समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


मराठा आरक्षणाचा लढा अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून राज्य शासनाने मराठा समाजाची दहा टक्के आरक्षण देऊन फसवणूक केल्याचे मत मराठा समाज व्यक्त करत आहे. सोलापुरात विशेषतः मोहोळ तालुक्यातील मराठा समाज आरक्षण आंदोलनात सक्रिय असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे.

Tags: moholsakal Maratha samaj
Previous Post

लोकसभा निवडणूक खर्चासाठी उमेदवारांनी स्वतंत्र बँक खाते उघडण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश ⭕

Next Post

Satpute × Shinde: आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही – आ.राम सातपुते

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

Satpute × Shinde: आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही - आ.राम सातपुते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.