Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Satpute × Shinde: आतंकवादी म्हणत केलेला अपमान हिंदू समाज विसरणार नाही – आ.राम सातपुते

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय
0
0
SHARES
114
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


आमदार राम सातपुते यांची सुशीलकुमार शिंदे यांच्यावर सडकून टीका


हिंदूंना आतंकवादी म्हणून हिंदू समाजाचा अपमान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. हा अपमान हिंदू समाज विसरणार नाही, अशी सडकून टीका भाजपा व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

आमदार राम सातपुते यांनी गांधीनगरजवळील निवासस्थानी सपत्नीक गुढी उभारून विधिवत पूजन केले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

आमदार राम सातपुते म्हणाले सोलापूरकरांच्या कल्याणासाठी आणि सोलापूरच्या समृद्धीसाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली सोलापूरच्या विकासासाठी तन-मन धन समर्पित करून काम करण्याचा संकल्प केला आहे. सोलापुरातील युवकांना याच ठिकाणी नोकरी मिळावी, टेक्स्टाईल पार्क, गारमेंट पार्क, सोलापूरची विमानसेवा सुरू करणे याकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात येणार आहे. आम्ही सोलापूरकरांना दररोज पाणी देण्याचा संकल्प केला असून येत्या काळात हा संकल्प पूर्ण होणार आहे, असे आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

विरोधक हिंदू धर्म मानतात का, हाच मोठा प्रश्न.?

विरोधी उमेदवारांचे वडील माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंना आतंकवादी म्हटले होते. हिंदू धर्म हा सहिष्णू आहे. जो भगवा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या किल्ल्यांवर डौलाने फडकवला, जो भगवा साधूसंत परिधान करतात अशा भगव्याला काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांनी दहशतवादी म्हटले. यापूर्वी भगव्याला आतंकवादी म्हणण्याची पाळी आज पत्रकार हिंमत कोणामध्येही नव्हती. भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांना सोलापूरकर जनता नक्कीच धडा शिकवेल, असेही आमदार राम सातपुते यांनी सांगितले.

Tags: BJP MaharashtraCongress partyRam satpute Bjpsushilkumar shinde
Previous Post

ब्रेकिंग |’या ‘भाजपा नेत्यावर गुन्हा दाखल करण्याची सकल मराठा समाजाची मागणी

Next Post

विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल -प्रणिती शिंदे

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

अथर्व जाधव हत्या प्रकरणात मुख्य आरोपी काळे यांना उच्च न्यायालयातून दिलासा..

26 March 2026
Next Post

विकासाच्या विजयाची गुढी उभारली जाईल -प्रणिती शिंदे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.