Saturday, April 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

नांदेड :  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्‍यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) च्‍या कलम 21 अन्‍वये जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी नांदेड जिल्‍ह्यात विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या नियुक्‍त्‍या केल्‍या आहेत.

नांदेड जिल्‍ह्यातील 15-हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 83-किनवट, 84-हदगाव व 16-नांदेड लोकसभा मतदारसंघातील 85-भोकर, 86-नांदेड उत्‍तर, 87-नांदेड दक्षिण, 89-नायगाव, 90-देगलूर, 91-मुखेड विधानसभा मतदारसंघ असे एकुण 8 विधानसभा मतदारसंघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्‍या कामासाठी संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्‍त केलेल्‍या सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना नियुक्‍त विधानसभा मतदारसंघ कार्याक्षेत्र हद्दीपर्यंत 19 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2024 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नेमणूक केली आहे.

तर 41-लातूर लोकसभा मतदारसंघातील 88-लोहा विधानसभा मतदार संघ या एका विधानसभा मतदारसंघामध्‍ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्‍या कामासाठी संबंधीत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नियुक्‍त केलेल्‍या सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना नियुक्‍त विधानसभा मतदारसंघ कार्याक्षेत्र हद्दीपर्यंत  30 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेपासून ते 7 मे 2024 पर्यंतच्‍या कालावधीकरीता विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्‍हणून नेमणूक केली आहे. उक्‍त संहितेचे कलम 129, 133, 143 व 144 खालील शक्‍ती प्रदान केली आहे. याबाबतचा आदेश जिल्‍हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी 10 एप्रिल 2024 रोजी निर्गमीत केले आहेत.

Previous Post

९८ वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्या पहिल्या गृह मतदार

Next Post

जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत २४ लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त ⭕

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
लोकसभा सार्वत्रिक‍ निवडणूक कामासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्‍या‍ नियुक्‍त्‍या ⭕

जिल्ह्यात आचारसंहितेची कडक अंमबजावणी; आतापर्यंत २४ लाखापेक्षा अधिकचे मद्य जप्त ⭕

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.