Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत राम सातपुते, रणजितसिंह नाईक भरणार उमेदवारी अर्ज ; असा आहे विजय संकल्प रॅली मार्ग..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
0
SHARES
170
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

आमदार राम सातपुते आणि खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहणार प्रमुख उपस्थिती : भाजपा व महायुतीचे उद्या विजय संकल्प रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन


लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर उद्या (मंगळवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी मिरवणुकीने अर्ज दाखल करणार आहेत. याकरिता जुना पुणे नाका येथील छत्रपती श्री संभाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता भाजपा आणि महायुतीतर्फे विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.



उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्या मंगळवारी सकाळी सोलापुरात आगमन होणार आहे. त्यांच्यासमवेत भाजपा आणि महायुतीचे सोलापूर आणि माढा लोकसभेतील सर्व लोकप्रतिनिधी असणार आहेत.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या मूर्तीला अभिवादन करून विजय संकल्प रॅलीचे उद्घाटन होईल. यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती, चार हुतात्मा चौक येथील सोलापूरच्या चार हुतात्म्यांचे पुतळे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा यांना अभिवादन करून ही विजय संकल्प रॅली जुना एम्प्लॉयमेंट चौक, व्हीआयपी रस्तामार्गे सात रस्ता येथे येणार आहे.

या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विजय संकल्प रॅलीला भाजपा तसेच महायुतीतील घटक पक्षातील सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: BJP MaharashtraDevendra fadanvisRam satpute Bjpranjeetsinh Naik nimbalkar
Previous Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे राज्यपालांचे अभिवादन

Next Post

Breaking| भाजप उमेदवार राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज ; लढतीस झाली सुरुवात..!

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

Breaking| भाजप उमेदवार राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरला उमेदवारी अर्ज ; लढतीस झाली सुरुवात..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.