Sunday, February 1, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘महिला मतदार; मतदान करणार’ जिल्हा प्रशासनाचा उपक्रम; महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी विशेष मोहीम

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी निवडणूक आयोगाचा पुढाकार
0
SHARES
7
VIEWS
ShareShareShare

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम

छत्रपती संभाजीनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये महिला मतदारांची मतदानासाठीची टक्केवारी वाढावी यासाठी महिला मतदारांच्या जनजागृतीसाठी ‘महिला मतदार; मतदान करणार’ ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविले जाणार आहे

            जिल्ह्यात मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम स्वीप अंतर्गत राबविण्यात येत आहेत. त्यात महिला मतदारांपर्यंत विशेष करुन पोहोचता यावे यासाठी ‘महिला मतदार-मतदान करणार’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५० टक्के मतदार महिला आहेत.ज्या गावात महिला तलाठी व ग्रामसेवक असतील अशा महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे विशेष उपक्रम राबवावयाचे आहेत. याशिवाय इतर ठिकाणीही हे कार्यक्रम राबवावयाचे आहेत. ज्या गावात महिला अधिकारी- कर्मचारी आहेत त्यांनी अंगणवाडी ताई, बचतगटाच्या महिला यांच्या सहकार्याने उपक्रम राबवावयाचे आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी यांनी नियोजन करावयाचे आहे. जनजागृती कार्यक्रमात चर्चासत्र, व्याख्यान, उखाणे, हळदी कुंकू वा तत्सम कार्यक्रमांचे आयोजन करावे. त्यातून महिलांना मतदानाचे महत्त्व सांगावे. महिलांना मतदान केंद्रांवर महिलांसाठी केलेल्या सुविधांबाबत माहिती देण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत

Previous Post

सीमावर्ती गावातील वयोवृद्धांनी बजावला मतदानाचा हक्क

Next Post

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

Related Posts

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन
महाराष्ट्र

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

31 January 2026
‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित
Blog

‘चांदीत प्राण फुंकणारा कलाकार’ | सोलापूरचे अनंत येरंकल्लू ‘महाराष्ट्र बिझनेस आयकॉनने  सन्मानित

31 January 2026
कृषी

‘ना भीती, ना भय… नागनाथ महाराज की जय!’ | काका साठेंचा मार्डीत पायी प्रचार दौरा, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र

‘दादांच्या स्मृतीतून घड्याळाची हाक’ | काका साठेंचा घराघरात प्रचार, नान्नजमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद..

31 January 2026
महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र म्हणजे भारताच्या भविष्याचा पॉवर हाऊस!” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

20 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
Next Post
निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.