Monday, May 25, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलूनद्वारे मतदान जनजागृती

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र
0
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ ठिकाणी एअर बलूनद्वारे मतदान जनजागृती
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ‘स्विप’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 4 ठिकाणी महाकाय अशा एअर बलूनच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. आरोस येथे अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे आणि जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत एअर बलुन हवेत सोडण्यात आला.  या बलुन वर लोकशाहीचा खरा आधार…मतदार, प्रत्येकाचे मत महत्त्वाचे आहे, सर्वांचा सहभाग हाच लोकशाहीचा पाया आहे….अशा प्रकारची जनजागृतीपर वाक्ये या बलूनवर आहेत.

कुडाळ येथे कुडाळ विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, सावंतवाडी येथे सावंतवाडी विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी हेमंत निकम, कणकवली विधानसभेचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जगदिश कातकर यांच्या उपस्थितीत बलून हवेत सोडण्यात आला.

Previous Post

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

Next Post

मतदारांनी निर्भय व निष्पक्षपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
मतदारांनी निर्भय व निष्पक्षपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

मतदारांनी निर्भय व निष्पक्षपणे मतदानाचा हक्क बजावावा – जिल्हाधिकारी सौरभ कटियार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.