भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वजारोहण करून भारताच्या तिरंग्यास मानवंदना दिली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
#प्रजासत्ताकदिन
#RepublicDay2024
#RepublicDayIndia