सरकारने 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते यांची घोषणा केली.
या सर्व पद्मविभूषण पुरस्कार विजेत्यांना अभिवादन व सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे MH 13news च्या वतीने अभिनंदन !
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
पद्मविभूषण (एकूण : 5)
माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा)
श्रीमती वैजयंतीमाला बाली (कला)
चिरंजिवी (कला)
श्रीमती पद्मा सुब्रमण्यम (कला)
बिंदेश्वर पाठक (समाजसेवा) मरणोत्तर
पद्मभूषण (एकूण : 17)
महाराष्ट्रातून
1) हरमसजी कामा (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
2) अश्विनी मेहता (औषधी)
3) राम नाईक (सार्वजनिक सेवा)
4) राजदत्त (कला)
5) प्यारेलाल शर्मा (कला)
6) कुंदन व्यास (साहित्य, शिक्षण, पत्रकारिता)
पद्मश्री (एकूण : 110)
महाराष्ट्रातून
1) उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा, मल्लखांब प्रशिक्षक)
2) मनोहर डोळे (औषधी)
3) झहीर काझी (साहित्य, शिक्षण)
4) चंद्रशेखर महादेवराव मेश्राम (औषधी)
5) कल्पना मोरपरीया (व्यापार-उद्योग)
6) शंकरबाबा पापळकर (समाजसेवा)
@PadmaAwards
#PeoplesPadma #PadmaAwards #PadmaAwards2024