Tuesday, February 17, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर
0
SHARES
121
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी केली पाहणी : दोन आठवड्यात निघणार निविदा : २५ हजार नागरिकांची होणार सोय

शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सग्गम ते मोमीन नगर काँक्रिट रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीला शासनाची मंजूरी मिळाली आहे. या रस्त्याची पाहणी मंगळवारी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

प्रमुख जिल्हामार्ग अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९ वरील सग्गम नगर पासून मोनीन नगर पर्यंत रस्ता तयार करण्यासाठी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी करून पाठपुरावा केला होता. हा रस्ता १४ मीटरचा असून त्याच्या दुतर्फा पावसाचे पाणी साचू नये यासाठी स्ट्रॉंम लाईन टाकण्यात येणार आहे. तसेच पादचाऱ्यांसाठी पदमार्ग असणार आहे. या रस्त्यासाठीच्या निविदा पुढील १५ दिवसांत काढण्यात येणार आहे.

सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटींचा निधी ; आमदार देशमुख यांनी केली पाहणी

दरम्यान, मंगळवारी झालेल्या पाहणीप्रसंगी पाहणीप्रसंगी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, उपअभियंता श्रीकांत गायकवाड, सहाय्यक अभियंता विशाल लेंगरे, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, बाळासाहेब शेळके, चेतन पाटील आदी उपस्थित होते.

सुमारे २५ हजार नागरिकांची होणार सोय

सग्गम नगर ते मोमीन नगर दरम्यान होणाऱ्या रस्त्यामुळे या परिसरातील सग्गम नगर, बागवान नगर, मंत्री चंडक, केकडे नगर, जुना घरकुल, मुळेगाव रोड आदी परिसरातील सुमारे २५ हजार नागरिकांची सोय होणार आहे. या रस्त्यासाठी तब्बल १५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांचे आभार मानले.

Previous Post

सदगुरु श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात गुरुपौर्णिमा भक्तीमय वातावरणात : हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप

Next Post

जन विश्वास सप्ताह :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; राष्ट्रवादीचा उपक्रम

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”
महाराष्ट्र

चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर महापालिकेत लोकशाहीचा श्वास; विशेष सभेसाठी तयारी पूर्ण”

6 February 2026
Next Post
जन विश्वास सप्ताह :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; राष्ट्रवादीचा उपक्रम

जन विश्वास सप्ताह :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; राष्ट्रवादीचा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.