Friday, April 10, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जन विश्वास सप्ताह :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; राष्ट्रवादीचा उपक्रम

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
जन विश्वास सप्ताह :विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप ; राष्ट्रवादीचा उपक्रम
0
SHARES
64
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

बिज्जू प्रधाने आणि मंदाकिनी तोडकरी यांचे सौजन्य

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरांमध्ये जनविश्वास सप्ताह साजरा होत आहे. त्या अनुषंगाने बाळे येथील प्रभाग क्रमांक 05 युवा नेते बिज्जु प्रधाने, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळे येथे मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते करण्यात आले

.

याप्रसंगी बोलताना प्रधाने यांनी या बाळे परिसरातील जिल्हा परिषद महापालिका सर्व शाळेमध्ये वेळोवेळी शैक्षणिक साहित्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भेट देण्यात येत असते. तसेच आजच्या दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आणि तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.मंदाकिनी तोडकरी यांनी भाषणात बोलताना बाळेतील सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी यांचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे काम करत असताना दादांनी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहो

आजच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान ,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, ज्येष्ठ नेते किशोर पाटील, बिज्जु प्रधाने, मदन क्षिरसागर,सुरेश तोडकरी, मारुती तोडकरी,सुनील भोसले, दीपक जगताप, अमोगसिद्ध खराडे ,मनोज शेरला ,शामराव गांगर्डे, सोमनाथ शिंदे ,सागर भोसले नागनाथ क्षीरसागर,निशांत कांबळे, रवी काळे, बाळासाहेब तांबे,
महिला पदाधिकारी मंदाकिनी तोडकरी, मंजुषा डोईफोडे, कल्पना क्षीरसागर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: Ajit pawar ncpएनसीपी
Previous Post

सग्गम नगर ते मोमीन नगर रस्त्यासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next Post

स्वेरीच्या या दोघांना ‘त्रिवेणी टर्बाईन’मध्ये संधी; वर्षाला साडेपाच लाखांचे पॅकेज

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
Next Post
स्वेरीच्या या दोघांना ‘त्रिवेणी टर्बाईन’मध्ये संधी; वर्षाला साडेपाच लाखांचे पॅकेज

स्वेरीच्या या दोघांना ‘त्रिवेणी टर्बाईन’मध्ये संधी; वर्षाला साडेपाच लाखांचे पॅकेज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.