Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

Vari : अध्यात्मातून हिंदुत्व जपण्यासाठीच वारीची परंपरा : हभप शिरीष मोरे

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
69
VIEWS
ShareShareShare


MH 13 News Network

सर्वधर्मसमभाव नावाखाली वारीतील अन्य धर्मांच्या प्रचार व प्रसाराचे दिले दाखले


सोलापूर, ता.८ –
अध्यात्मातून हिंदुत्व जपण्यासाठीच शेकडो वर्षांपासून वारीची परंपरा सुरू आहे. वारीत सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अन्य धर्माचा होत असलेल्या प्रचार व प्रसाराचे  उदाहरणांसह दाखले देतानाचा सर्वांनी एका छताखाली येण्याचे आवाहन, हभप शिरीष महाराज मोरे यांनी केले.
विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्यातर्फे शिवस्मारक सभागृहात सर्व जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते.


यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्र, पुणे येथील शिल्पाताई निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी बोलताना शिरीष महाराज पुढे म्हणाले की वारीला हिंदू धर्मापासून दूर करण्याचे अनेकांचे प्रयत्न आहेत. सध्या वारकरी व हिंदू वेगळे असल्याची चुकीची माहिती समाजात पसरविली जात आहे. शहरी नक्षलवादाबाबत ज्यांना अटक झाली, अशांनीच ‘संविधान दिंडी’ या गोंडस नावाखाली हा प्रकार चालवला आहे. अभंगातून राजकीय विषय हाताळण्याचा प्रकार काही संस्था करत असल्याचा आरोप यावेळी महाराजांनी केला. अनेकांकडून वारीच्या अंतरंगाला हात घालून त्याचा आत्मा चोरण्याचे काम सुरू आहे.  हे वेळीच थांबवण्यासाठी सर्वांनी एका छताखाली यावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी अनेकांना वारी परंपरा माहीत नाही. त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने वारीकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. वारीच्या अश्वांना रस्ता मिळावा म्हणून हरिजन समाजाची दिंडी पुढे असते भेद म्हणून नाही,  असे ठणकावून सांगितले. वारीचा आत्मा कधीच बदलला नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला, पण ते कधीही शक्य होणार नाही असे सांगतानाच, प्रत्येकाने एकदा तरी अश्वाच्या पाठीमागे व शेवटच्या दिंडीच्या आधी पायी चालून वारी अनुभवावी, असे आवाहन केले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल पावले यांनी केले.

Tags: shirish maharaj moreshivsmarakvishwa sanwad
Previous Post

Live : मराठा शांतता रॅलीला मिळाला श्री स्वामी समर्थांचा असा आशीर्वाद..!

Next Post

काय आहे अतिदुर्मिळ अतिरुद्र..? श्री बसवारूढ महास्वामी मठात आयोजन..!

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

काय आहे अतिदुर्मिळ अतिरुद्र..? श्री बसवारूढ महास्वामी मठात आयोजन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.