Friday, March 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री समक्का – सारक्का सांप्रदाय संस्थेतर्फे बुधवारपासून जत्रा उत्सव

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
26
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

श्री समक्का – सारक्का सांप्रदाय संस्थेतर्फे बुधवारपासून जत्रा उत्सव


सोलापूर : श्री समक्का – सारक्का सांप्रदाय संस्थेतर्फे दि. 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जत्रा उत्सवानिमित्त दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ओम अवंती नगर जवळ विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसाद वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.



         गेल्या वीस वर्षापासून दर दोन वर्षानंतर संस्थेच्या वतीने हा यात्रा उत्सव साजरा करण्यात येतो. तेलंगणा येथील वरंगल जिल्ह्यातील मेडारम येथे श्री समक्का – सारक्का जत्रा भरविण्यात येते. सोलापूर सह परिसरातील भाविकांना तेलंगणा येथे त्या जत्रेत जायला जमत नाही त्यांच्यासाठी सोय व्हावी म्हणून सोलापुरात ओम आवंती नगर येथे ही यात्रा दर दोन वर्षांनी भरवण्यात येते. यानिमित्त येथे 100 बाय 80 फुटाचा  मंडप उभारण्यात येत आहे तसेच देवीचे आसनाचा चबुतरा बांधण्यात आला आहे. बुधवार दि. 21 फेब्रुवारीपासून श्री समक्का – सारक्का पूजा, होमहावन आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. तसेच दि. 25 फेब्रुवारी रोजी या यात्रेचा सांगता समारंभ होणार आहे, असे अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी सांगितले.

        या पत्रकार परिषदेस रामचंद्र जन्नू, चंदुलाल अंबाल,  अंबादास यनगंटी, शंकर वंगा, विठ्ठल इमरशेट्टी, मुरलीधर कनकी आदी उपस्थित होते.

       

Tags: smart CitysolapurSolapur Maharashtra
Previous Post

Video | त्वचारोगाची भीती वाटतेय..? रविवारी जनजागृती,तज्ज्ञांचे होणार मार्गदर्शन

Next Post

शहरातील डिजिटल उतरवणे सुरू..! सातत्य कायम राहणार का..?

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

शहरातील डिजिटल उतरवणे सुरू..! सातत्य कायम राहणार का..?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.