Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

श्री रूपाभवानी मातेच्या भाविकांसाठी सुखद वार्ता ; आमदार देशमुखांच्या प्रयत्नांना यश

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
225
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

श्री रूपाभवानी मंदिर यात्री निवाससाठी ५ कोटी रुपये मंजूर

आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांना यश

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर शहराची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मंदिर येथे आई रूपाभवानी भक्तांसाठी यात्री निवास इमारत निर्मितीसाठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नांतून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

महाराष्ट्र शासन प्रादेशिक पर्यटन विकास व तीर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत हा निधी मंजूर झाला असून यात्री निवास कामाची पुढील प्रक्रिया करण्यास कार्यान्वित यंत्रणेस शासन आदेश झाला आहे.

श्री रूपाभवानी मंदिर हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरात दरवर्षी नवरात्रीसह प्रत्येक पौर्णिमा, मंगळवारी, शुक्रवारी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते. परगावहून मंदिरात येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी आहे. अशा भाविकांच्या निवासाच्या सोईकरिता श्री रूपाभवानी मंदिर परिसरात यात्री निवास बांधावे, अशी मागणी भाविकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यामुळे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे श्री रूपाभवानी मंदिर यात्री निवास बांधकामाकरिता निधीची मागणी केली होती. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने यात्री निवास करिता पाच कोटी रुपये मंजूर केले आहेत. लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून बांधकामास प्रारंभ होणार आहे, असे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले.
——–



सोलापूर शहर हे अनेक तीर्थक्षेत्राना जोडणारे शहर असून परगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी श्री रूपाभवानी यात्री निवास सोयीस्कर ठरेल.
— आमदार विजयकुमार देशमुख, माजी पालकमंत्री, सोलापूर

Tags: MLA vijaykumar deshmukhrupa bhavani mandir
Previous Post

ॐ नमस्ते रुद्र मन्यव उतो त इषवे नमः। नमस्ते अस्तु धन्वने बाहुभ्यामुत ते नमः ll अतिरुद्र स्वाहाकारास प्रारंभ..!

Next Post

सुप्रसिद्ध डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post

सुप्रसिद्ध डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.