Saturday, April 18, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सुप्रसिद्ध डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन

MH13 News by MH13 News
2 years ago
in सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
3.8k
VIEWS
ShareShareShare

सोलापुरातील सुप्रसिद्ध  न्यूरो फिजिशियन, (मेंदू रोगतज्ञ)  डॉ.आनंद मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. शहरातील स्पर्श हॉस्पिटलचे ते संचालक होते.

मुरूमचे सुपुत्र आणि सोलापूर येथील सुप्रसिद्ध डॉ.आनंद  मुदकण्णा यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.तरी त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 02:00 वाजता त्यांच्या गावी मुरूम येथे होणार आहे. अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

कुंटेकर रोडवरील मुदकण्णा यांच्या शेतात अंत्यविधी केला जाणार आहे. मुरूम परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या निधनाने वैद्यकीय क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक रुग्णांशी त्यांचे स्नेह संबंध होते. संवेदनशील अभ्यासू डॉक्टर अशी त्यांची प्रतिमा होती.

Tags: Anand Mudakannasparsh hospital
Previous Post

श्री रूपाभवानी मातेच्या भाविकांसाठी सुखद वार्ता ; आमदार देशमुखांच्या प्रयत्नांना यश

Next Post

शहिद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
शहिद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण

शहिद जवान गजानन मोरे यांना पुष्पचक्र अर्पण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.