Wednesday, March 4, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

ए..पठ्ठ्या ..! हा नक्की मेडल आणणार!..- जरांगे पाटलांनी साईराजला दिल्या शुभेच्छा

MH13 News by MH13 News
2 years ago
in राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
0
0
SHARES
517
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे. तो आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी पात्र ठरला असून मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी हा नक्की मेडल आणणार अशा शब्दात शुभेच्छा व आशीर्वाद दिला.

मनोज जरांगे पाटील हे शनिवारी छत्रपती संभाजीराजे चौकात मालवण दौऱ्यावर जाताना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव यांनी साईराज याची भेट जरांगे पाटील यांच्याशी घालून दिली. धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील त्याच्या यशाबद्दल माहिती दिली. 



सोलापुरातील हा आर्चरी या आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारांमध्ये जाणारा पहिलाच खेळाडू असल्याचे सांगितले.
यावेळी जरांगे पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच हा नक्की मेडल आणणार असा विश्वास सर्वांसमोर व्यक्त केला. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला.

साईराज हणमे याच्यावर जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार, छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संकुलाचे संस्थाचालक माजी महापौर मनोहर सपाटे, प्राचार्य, क्रीडाशिक्षक, आर्चरी असोसिएशनचे उपाध्यक्ष ,सचिव हरिदास रणदिवे यांनी भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: manoj Jarange Patilसाईराज
Previous Post

अभिमानास्पद..! मेडिकल हब सोलापुरातील डॉ.राठोड यांची प्रतिष्ठेची कामगिरी

Next Post

शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी..! नक्कीच यशस्वी होणार – नानासाहेब काळे, अध्यक्ष, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post

शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी..! नक्कीच यशस्वी होणार - नानासाहेब काळे, अध्यक्ष, शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.