Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

यज्ञ हे ईश्वराचे रूप ; नराचा नारायण होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती

MH13 News by MH13 News
2 years ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
44
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, धर्मराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर : प्रतिनिधी

यज्ञ हे ईश्वराचे रूप आहे. ईश्वर प्राप्तीसाठी नराचा नारायण होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती आहे, असे प्रतिपादन साधना सदन आश्रम हरिद्वार येथील प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांनी केले.

श्री श्री श्री बसवारूढ महास्वामीजी मठ ट्रस्टतर्फे शुक्रवारी प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांच्यासह देशभरातील विविध प्रांतातील साधूसंतांचा सन्मान करण्यात आला.



मठातर्फे सुरू असलेल्या अतिरुद्र स्वाहाकाराचे दर्शन देशभरातील विविध प्रांतातील नीसाधूसंतांनी घेतले. यावेळी रुद्रयंत्र, नेपाळहून आलेली रुद्राक्षाची माळ, शाल आणि पुष्पहार घालून सर्वांचा मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्री कुंदुर मठ म्हैसूर येथील प. पू. नि. प्र. स्व. डॉ. श्री. शरदचंद्र महास्वामीजी,
श्री सालरू बृहन्मठ मले महादेश्वर बेट्ट येथील प. पू. शांतमल्लिकार्जुन महास्वामीजी, श्री नीलकंठ मठ म्हैसूर येथील प. पू. म. नि. प्र. श्री सिद्धमल्ल महास्वामीजी, विरक्त मठ मुडीगुंड येथील प. पू. म. नि. प्र. श्री. श्रीकंठ महास्वामीजी, पट्टदमठ दंडीकेरे येथील प. पू. श्रो. ब्र. श्री. बसवलिंग महास्वामीजी, स्वामीअमृतानंद पुरी, मल्याळस्वामी आश्रमाचे प. पू. ब्रम्हविद्यानंद गिरी, मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी, प. पू. श्रो. ब्र. श्री. जडेसिद्धेश्वर महास्वामीजी, कर्नाटकातील परमानंदवाडी येथील प. पू. अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी, सिद्धारूढ स्वामी हिप्परगी, प्रधान आचार्य पंडित गोविंद शास्त्री जोशी, प. पू. अजेय चैतन्य महास्वामी, प. पू. नागभूषण शास्त्री, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुष्पराज काडादी, दैनिक पुण्यनगरीचे विभागीय व्यवस्थापक व्यंकटेश पटवारी, छ्त्रपती शिवाजी महाराज क्रिएटिव्ह सोल्यूशनचे विकास देशमुख उपस्थित होते.

प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी म्हणाले, भगवंताची नावे अनेक आहेत. परंतु परमात्मा एकच आहे. तो वेगवेगळ्या रूपात वेगवेगळी कामे करत आहे. हिंदू धर्मात ३३ कोटी देव असल्याचे अज्ञानापोटी बोलले जाते. परंतु कोटी याचा अर्थ प्रकार असा आहे. त्यामुळे हिंदू धर्मात ३३ प्रकारचे देव आहेत. यज्ञ म्हणजे तन, मन, धन, श्रद्धा, भावना, देवाला समर्पित करणे होय. यज्ञामुळे जगाचे अस्तित्व आहे असे श्रीमद् भगवद्गीतेत सांगितले आहे. यज्ञ मानवाचे अंतकरण शुद्ध करतो, असेही प. पू. आचार्य श्री महामंडलेश्वर दिव्यानंदपुरी यांनी सांगितले.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गिरीश गोसकी यांनी केले. मठाधिपती श्रो. ब्र. श्री. शिवपुत्र महास्वामीजी यांनी आभार प्रदर्शन केले.

Tags: अतिरुद्र स्वाहाकार
Previous Post

वेदोक्त मंत्रोच्चाराच्या निनादात पूर्णाहुतीने अतिरुद्र स्वाहाकाराची सांगता

Next Post

Solapur : लाडक्या बहिणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी..! जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..! वाचा

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

Solapur : लाडक्या बहिणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी..! जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवर..! वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.