Sunday, April 26, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी..

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
2
वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी..
0
SHARES
52
VIEWS
ShareShareShare

सोलापूर-: वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या निमित्ताने सोलापूरात आलेले राज्यसभा खासदार अजित गोपछडे वीरशैव लिंगायत कन्नड भवनाला 25 लाखांचा निधी सुपूर्द केला.

वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेच्या निमित्ताने सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात काम केलेल्यांचा सत्कार शिवस्मारक सभागृहात करण्यात आला.यावेळी खासदार अजितराव गोपछडे यांनी सोलापुरात होत असलेल्या लिंगायत कन्नड भवनासाठी खासदार निधीतून 25 लाखांचा निधी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांच्याकडे सुपुर्द केला.

सदर प्रसंगी माजी महापौर शोभा बनशेट्टी,प्रा.गजानन धरणे, उदयशंकर पाटील,रंजिता चाकोते, नितीन शेटे,श्रीशैल बनशेट्टी,रामेश्वर झाडे,डाॅ.राजेश फडकुले,शशिकांत बिराजदार,सचिन कुलकर्णी,केदार बिराजदार यांची उपस्थिती होती

Previous Post

दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार

Next Post

आगामी १०० वर्षांचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा- 

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
आगामी १०० वर्षांचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा- 

आगामी १०० वर्षांचा विचार करुन नवीन मध्यवर्ती इमारतीचे काम करा- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.