Sunday, October 12, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

गणेशोत्सवामध्ये पहिल्यांदाच सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद ; बनशंकरी मंडळाचा उपक्रम

MH13 News by MH13 News
1 year ago
in Blog, मनोरंजन, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर, स्पोर्ट्स
3
0
SHARES
28
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

बनशंकरी गणेशोत्सव मंडळ आयोजित गणेशोत्सवाच्या इतिहासातील पहिल्याच सायकल रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद !


जिल्हा विशेष सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे केले उदघाट्न

शेळगी परिसरातील श्री बनशंकरी गणेशोत्सव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या 21 व्या वर्षानिमित्त, यंदा जागतिक लोकशाही दिनाचे औचित्य साधून रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता भव्य ‘एकात्मता सायकल रॅलीचे’ आयोजन करण्यात आले होते.विशेष म्हणजे ही गणेशोत्सवाच्या इतिहासातील पहिली सायकल रॅली होती.या रॅलीत तब्बल 300 हून अधिक सायकल स्वरांनी सहभाग नोंदवून अभूतपूर्व प्रतिसाद दिला. प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित जिल्हा विशेष सरकारी वकील तथा सीबीआय विशेष वकील श्री प्रदीप सिंह राजपूत, जोडभावी पेठ पोलिस हद्दीचे पी.एस.आय. बामणे,  सोलापूर जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे सदस्य,प्राध्यापक सारंग तारे, सहस्त्रअर्जुन प्रशालाचे मुख्याध्यापक उमदीकर, एस के बिराजदार प्रशाला चे मुख्याध्यापक गुरुनाथ वांगीकर, यश डेव्हलपर्सचे प्रमुख सुयश खानापुरे,ज्ञानपीठ क्लासेस चे प्रमुख प्राध्यापक साखरे, श्री सिद्धेश्वर क्लासेसचे श्री सागर चितळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


 

कार्यक्रम प्रसंगी बोलताना प्रदीप सिंह रजपूत म्हणाले की, सध्या सर्वत्र गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असतानाच जर आपण सक्षम युवा पिढी घडवली आणि मुलांना लहान वयातच सामाजिकतेचे भान जपण्याची शिकवण दिली,तर नक्कीच येणारी पिढी ही उज्वल भविष्यासाठी लाभदायक ठरेल, त्यामुळे मंडळाने एकात्मता सायकल रॅलीचे आयोजन करून मंडळाने अतिशय स्तुत्य असा उपक्रम केला आहे,अशा शब्दात सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यानंतर संबंधित सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. ही रॅली बनशंकरी देवी मंदिर पासून ते शेळगी ब्रिज, सर्विस रोड,मार्केट यार्ड, पुन्हा सर्विस रोड, ठाणे बनशंकरी देवी मंदिर या मार्गे आयोजित करण्यात आली होती.या रॅलीस तब्बल 300 हून अधिक सायकल स्वरांनी सहभाग नोंदविला हे विशेष.रॅली पूर्ण झाल्यानंतर सर्व सहभागी सायकल स्वारांना मान्यवारांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.


यश डेव्हलपर्सचे प्रमुख सुयश खानापुरे यांचेही विशेष योगदान लाभले.या रॅलीचे सूत्रसंचालन मंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत वेदपाठक यांनी तर आभार संस्कृतिक प्रमुख अक्षय कोरडे यांनी व्यक्त केले. हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी उत्सव समिती चे उपाध्यक्ष रविराज कुदरे,संस्थापक अध्यक्ष बसवराज यलशेट्टी, संस्थापक सचिव महेश होटकर, सचिन सनकळ्ळी यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.

Tags: banshankari mandalcycling marathonsshriganesh mandal
Previous Post

सोलापुरातील ब्रिटिशकालीन 1881चे जातीचे पुरावे; मोहोळमधील डॉक्टर कुटुंब थेट अंतरवाली सराटीत..

Next Post

‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे..

Related Posts

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..
महाराष्ट्र

🔴 ब्रेकिंग न्यूज | मनपा आयुक्तांचा दणका! माजी महापौर सपाटेंसह निकाळजे, देशमुख, जानकर, धूम्मा यांना नोटिसा..

12 October 2025
मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात
गुन्हेगारी जगात

मंगरूळ ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावावर उच्च न्यायालयाचा आघात

9 October 2025
समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…
महाराष्ट्र

समर्थ बँकेवर आरबीआयचे निर्बंध..! खातेदार संतप्त आणि चिंताग्रस्त..! अध्यक्ष म्हणाले…

9 October 2025
ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!
महाराष्ट्र

ब्रेकिंग | उद्या महावितरणच्या सात संघटनांचा संप; हे आहेत महत्वाचे नंबर..!

8 October 2025
कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद
धार्मिक

कोजागिरी | डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्याकडून भाविकांना महाप्रसाद

8 October 2025
तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप
धार्मिक

तुळजापूरच्या देवीभक्तांसाठी नानासाहेब काळे विचारमंच तर्फे महाप्रसाद वाटप

7 October 2025
Next Post
‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे..

‘स्वच्छता ही सेवा’च्या जन आंदोलनासाठी सर्वांनी निष्ठापूर्वक समर्पण करावे..

Comments 3

  1. Бесплатный аккаунт на binance says:
    8 months ago

    Your article helped me a lot, is there any more related content? Thanks!

  2. binance says:
    7 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

  3. b"asta binance h"anvisningskod says:
    7 months ago

    I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    सोलापूर महापालिकेच्या नूतन अतिरिक्त आयुक्तपदी वीणा पवार..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.