Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in शैक्षणिक
0
‘महावाचन उत्सव’ उपक्रमांतर्गत एक लाख शाळांची नोंदणी
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

मुंबई  : विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने राज्यात शालेय शिक्षण विभागामार्फत ‘महावाचन उत्सव’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2024 पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली असून 42 लाख 84 हजारांहून अधिक विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या राज्य प्रकल्प संचालक आर. विमला यांनी दिली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 96.22 टक्के विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला आहे.

राज्यात 2023 मध्ये राबविण्यात आलेल्या महावाचन उत्सव उपक्रमामध्ये 66 हजार शाळांनी नोंदणी केली होती. त्या तुलनेत या वर्षी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता तिसरी ते बारावी मधील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला असून 16 ऑगस्ट 2024 पासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर पर्यंत एक लाखांहून अधिक शाळांनी नोंदणी केली आहे. यावर्षी रिड इंडिया यांच्या सहकार्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून अमिताभ बच्चन यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांनी सर्वांना दररोज किमान 10 मिनिटे नवीन काही वाचावे, असे आवाहन केले आहे.

वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे; विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे; मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृतीशी विद्यार्थ्यांची नाळ जोडणे; दर्जेदार साहित्याचा व लेखक कवींचा विद्यार्थ्यांना परिचय करून देणे; विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना देणे तसेच विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व भाषा संवाद कौशल्य विकासाला चालना देणे आदी या उपक्रमाची उद्दिष्टे आहेत.

Previous Post

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचा विविध घटकांशी संवाद

Next Post

माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही 

Related Posts

भीमशक्ती ऑन अ‍ॅक्शन! देगावमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जबरदस्त शक्तीप्रदर्शन
महाराष्ट्र

भीमशक्ती ऑन अ‍ॅक्शन! देगावमध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ जबरदस्त शक्तीप्रदर्शन

12 January 2026
काळाच्या पाऊलखुणा : भारतातील सर्वात मोठे दगडी चक्रव्यूह आणि खडकीचे २००० वर्षांचे गूढ
शैक्षणिक

काळाच्या पाऊलखुणा : भारतातील सर्वात मोठे दगडी चक्रव्यूह आणि खडकीचे २००० वर्षांचे गूढ

12 January 2026
प्रभाग क्रमांक ५ हादरला; वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला उस्फूर्त प्रतिसाद, सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली..!
महाराष्ट्र

प्रभाग क्रमांक ५ हादरला; वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला उस्फूर्त प्रतिसाद, सत्ताधाऱ्यांची धाकधूक वाढली..!

12 January 2026
प्रभाग ११ मध्ये कोठे–कल्याणशेट्टी जोडीची जादू; विकासाच्या शब्दांनी लिंगायतबहुल भागात जल्लोष!”
महाराष्ट्र

प्रभाग ११ मध्ये कोठे–कल्याणशेट्टी जोडीची जादू; विकासाच्या शब्दांनी लिंगायतबहुल भागात जल्लोष!”

10 January 2026
“ब्रेकिंग:  मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे
महाराष्ट्र

“ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीसांची सभा सोलापूर निवडणुकीचा गेमचेंजर!” – जयकुमार गोरे

10 January 2026
विकास हवा असेल तर पिंपरी-चिंचवड मॉडेल; सोलापुरात राष्ट्रवादीला संधी द्या” – खासदार सुनील तटकरे
महाराष्ट्र

विकास हवा असेल तर पिंपरी-चिंचवड मॉडेल; सोलापुरात राष्ट्रवादीला संधी द्या” – खासदार सुनील तटकरे

10 January 2026
Next Post
माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही 

माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही 

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.