Monday, January 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

South solapur : जेव्हा मद्रे ग्रामस्थ म्हणतात..की तुम्हालाच आमदार करू..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक
0
South solapur : जेव्हा मद्रे ग्रामस्थ म्हणतात..की तुम्हालाच आमदार करू..!
0
SHARES
290
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

दक्षिण सोलापूर तालुक्यात महादेव कोगनुरे यांना वाढता प्रतिसाद.

तालुक्यातील मद्रे गावातील ग्रामस्थांचा एकमुखी निर्णय

महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून निवडून आणणारच.!

दक्षिण सोलापूर मतदारसंघात एम के फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूर तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते महादेव कोगनुरे यांचा सध्या गावभेट दौरा सुरु आहे.आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावात नवरात्र महोत्सवानिमित्त देवीच्या पुजेचे निमंत्रण मिळाल्याने महादेव कोगनुरे हे देवी पुजेसाठी आज मद्रे गावात आले होते.

यावेळी गावातील काही ग्रामस्थांनी एकत्रित येत महादेव कोगनुरे यांना एकमुखी समर्थन देण्याचा निर्णय घेतला.सर्वांनी गटतट विसरुन एकत्रित येत महादेव कोगनुरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महादेव कोगनुरे यांना दक्षिण सोलापूर मतदार संघातून निवडून आणून आमदार करणारच असा पक्का निर्धार करण्यात आला.

यावेळी माजी सरपंच श्रीशैल व्हनमाने , सोमनिंग गडदे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक,महिला,तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सर्वांनी मिळून महादेव कोगनुरे यांना दक्षिण मधून ताकद देण्याचा निर्धार केला.

गेल्या अनेक दिवसांपासून महादेव कोगनुरे हे दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढताना दिसतात.दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुठल्याही सामाजिक,शैक्षणिक कार्यक्रम असला की महादेव कोगनुरे यांची उपस्थिती पहायला मिळत आहे.

नेहमीच महादेव कोगनुरे हे सर्व सामान्य माणसांच्या सुखदुःखात सहभाग होत असतात.यामुळेच महादेव कोगनुरे यांना जनमानसातून वाढता प्रतिसाद पहायला मिळत आहे.

सर्व सामान्य माणूस हीच माझी ताकद आहे.यांच्यावरच माझी संपूर्ण राजकीय वाटचाल सुरु आहे.सर्व सामान्य नागरिक जो निर्णय देतील तो मला मान्य असेल.–

महादेव कोगनुरे, इच्छुक उमेदवार

Tags: Madre gaonmahadev kognuremk foundationNational Congress partypraniti shinde CongresssolapurSolapur Maharashtrasouth solpaur
Previous Post

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

Next Post

Akkalkot: पाणीदार आमदारांच्या हस्ते हणमगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Related Posts

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!
राजकीय

‘जय’ ‘देव’ करणार का “नानां”चे कल्याणम..!! हाय व्होल्टेज प्रभागाला हवी भाजपाची “साथ”..!!

18 January 2026
मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..
Blog

मतदान केंद्राबाहेर मोबाईल जमा कक्ष शक्य नाही; मोबाईल न आणण्याचे महापालिकेचे स्पष्ट आवाहन..

13 January 2026
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ
महाराष्ट्र

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर; १६ जानेवारीपासून प्रक्रियेला प्रारंभ

13 January 2026
पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”
महाराष्ट्र

पालकमंत्री गोरेचा फटका: जिल्हाधिकाऱ्यांना बल्लारी चाळीवरील सातबारा उतारावर ताबडतोब कारवाई!”

13 January 2026
सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद
धार्मिक

सोलापूर : श्री सिद्धेश्वर महाराज यात्रा अक्षता सोहळा – ड्रोन दृश्यमय आनंद

13 January 2026
भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”
धार्मिक

भक्तीचा महोत्सव! सोलापूरच्या ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिरात अक्षता सोहळा भक्तिभावात पार”

13 January 2026
Next Post
Akkalkot: पाणीदार आमदारांच्या हस्ते हणमगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन !

Akkalkot: पाणीदार आमदारांच्या हस्ते हणमगाव येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन !

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.