MH 13News Network
मुख्यमंत्री मराठा युवकांना भडकवण्याचे आणि हिंसा करण्यास प्रोत्साहन देणाऱ्यांना इशारा देत आहे.
याला जरांगेशी जोडून समाजात संभ्रम पसरवण्याचे काम काँग्रेस पक्ष करत आहे
अश्या खट्याळ आणि खोडसाळ पक्षामुळे जर उद्या महाराष्ट्र पेटला तर यासाठी फक्त काँग्रेस पक्ष आणि जे लोक जरांगेंचा वापर करत आहेत ते जबाबदार असतील .
कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांचा कार्यक्रम करण्यास सरकार सक्षम आहे.
जरांगेनी राजकारण करू नये. सामाजिक कार्यकर्ता म्हणुन आपला मान आणि स्थान जपावे.
प्रस्थापित मराठ्यांनी जर त्यांना चालवले तर गरीब मराठ्यांना न्याय कसा मिळेल ??