Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांची सभा उत्साहात ; विरोधकांना टोलेबाजी

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांची सभा उत्साहात ; विरोधकांना टोलेबाजी
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

२५१, सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूप येथे आयोजित कॉर्नर सभेला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतोष पवार यांनी आपल्या भाषणात तालुक्यातील प्रलंबित समस्यांवर थेट आक्रमण केले आणि जनतेला बदलाची हाक दिली. ग्रामस्थांना जाती-भेद याबाबत सांगताना विरोधकांवर मोठी टोलेबाजी केली.

सभेमध्ये पवार यांनी आजवर तालुक्यातील जनतेला विकासाच्या नावाखाली फसविणाऱ्या धनदांडग्या व प्रस्थापित नेत्यांवर कडाडून टीका केली. तालुक्यातील सिंचनाच्या रखडलेल्या प्रकल्पांपासून बेरोजगारीच्या समस्येपर्यंत, तसेच MIDC च्या उभारणीतील अपयश आणि जाती-धर्माच्या आधारावर खेळले जाणारे राजकारण यांवर त्यांनी परखड भाष्य केले. “आम्ही तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहोत. आजवर जनतेला दिलेली खोटी आश्वासने आता चालणार नाहीत. तालुक्याला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आणि प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी या वेळी परिवर्तन हवे आहे,” असे पवार यांनी ठामपणे सांगितले.

स्वार्थी राजकारण्यांना यंदा धडा शिकवण्यासाठी आपल्या मतदानाचा योग्य वापर करा आणि तालुक्यात सकारात्मक बदल घडवून आणा असं आवाहन संतोष पवार यांनी तालुक्यातील जनतेला आवाहन केले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडी व मार्ग फाऊंडेशन चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

Madha: महिलांच्या न्याय व हक्कासाठी निवडणूक मी लढतेय -ॲड.मीनल साठे

Next Post

‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!
राजकीय

सोलापूर बार असोसिएशनची निवडणूक बिनमाघारी; अध्यक्षपदासाठी चौकोनी, खजिनदारपदासाठी पंचरंगी लढत!

29 July 2026
Next Post
‘वंचित’चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..

'वंचित'चे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचार दौऱ्याला गावा-गावातून मिळतोय भरघोस प्रतिसाद ; जनसन्मान सभेमुळे वाढला उत्साह..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.