Thursday, October 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  – सोलापूर जिल्ह्यात बालकांचा उत्तम प्रतिसाद

MH13 News by MH13 News
3 years ago
in आरोग्य, सामाजिक, सोलापूर शहर
0
0
SHARES
20
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network


( सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील ९१ टक्के बालकांना पोलिओ लसीचा लाभ )
   महाराष्ट्र शासन , सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण  मोहिमेअंतर्गत  रविवार दिनांक ३ मार्च २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्यातील  नागरी , ग्रामीण व शहरी भागात पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील , आरोग्यमंत्री , ना. तानाजी सावंत , जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद  व मुख्य कार्यकारी अधिकारी, मनीषा आव्हाळे यांच्या  मार्गदर्शनाखाली  सदर मोहीम पार पाडण्यात आली.

सोलापूर जिल्ह्यातील  ग्रामीण भागातील माळशिरस तालुक्यात सहाय्यक संचालक , कुटुंब कल्याण , पुणे  डॉ ढवळे  यांनी लसीकरण  मोहिमेचे उद्घाटण करण्यात आले.  डॉ संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी ,  जिल्हा परिषद , सोलापूर यांच्या हस्ते तुंगत  तालुका पंढरपूर  , येथे  उद्घाटन  करण्यात आले . जिल्हा शल्य चिकित्सक  , डॉ सुहास माने  यांनीही  बालकांना  पोलिओ  लसीचे  दोन थेंब पाजून  पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ केला.  
जिल्ह्यातील ग्रामीण , नागरी भागातील  पाच वर्षाखालील एकूण ३४२८०७  बालके असून  ग्रामीण भागात एकूण २४१८  आणि नागरी भागात २१० लसीकरण केंद्र  , ११९ मोबाईल टीम ,  १२० ट्रान्झीट टीम स्थापन  करण्यात आले होते . सोलापूर जिल्ह्यात ९१ टक्के ( ३१११४३ ) बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली . उर्वरित बालकांना  ५ मार्च २०२४ ते ७ मार्च २०२४ या  तीन दिवसात आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कार्यकर्ता यांचेमार्फत  घरोघरी , वाडी वस्ती , उसतोड टोळी , वीट भट्टी इत्यादी ठिकाणी भेट देऊन लस पाजण्यात येणार आहे.


सदरची मोहिमेची पाहणी करण्यासाठी राज्यस्तरावरून सहाय्यक संचालक कुटुंब कल्याण पुणे  डॉ. ढवळे  ह्या सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर  आहेत . राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण   मोहीम यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले , जिल्हा शल्य चिकित्सक , सुहास माने , जिल्हा मात बाल संगोपन अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे , निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी कुलकर्णी  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक /  जिल्हा आयुष अधिकारी विलास सरवदे , जिल्हा माध्यम अधिकारी रफिक शेख  , जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचारी आणि जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी  , आरोग्यवर्धिनी चे  वैद्यकीय अधिकारी , समुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य कर्मचारी , आशा कार्यकर्ता , अंगणवाडी कर्मचारी  तसेच जिल्हा परिषदचे  व शासनाचे  विविध विभागातील  अधिकारी  व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Tags: plus polio
Previous Post

Video | महाविकास आघाडीचे नेते एकत्र काम करणार.! भव्य पदयात्रेचे आयोजन

Next Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी

Related Posts

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र

मोर्चेबांधणी जोरात..! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी जयकुमार गोरेंची डॉ. गांधी यांच्याशी चर्चा

21 October 2026
हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील
महाराष्ट्र

हर्षदारुपी दुर्गा वाईटावर विजय मिळवणारच; हुकूमशाहीला धडा शिकवण्याची संधी : मोहिते-पाटील

19 October 2026
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!
महाराष्ट्र

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांची ताकद कौस्तुभ गावडेंच्या पाठीशी; सोलापुरात प्रचाराचा धडाका!

19 October 2026
माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
शैक्षणिक

माढा तालुक्यात डॉ. रोंगे यांचा वाढता प्रभाव; शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

19 October 2026
सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा
महाराष्ट्र

सांगली जिल्ह्यात डॉ. बी. पी. रोंगे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; थेट भेटीनंतर..!! वाचा

19 October 2026
वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..
राजकीय

वादळातही डगमगणार नाही; मनोज जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी सोलापूरच्या सकल मराठा समाजाचे आवाहन..

18 October 2026
Next Post

ब्राह्मण समाजास शस्त्र परवाना, ॲट्रॉसिटीची परवानगी द्या ; शासनाकडे केली मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.