Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा उत्साहात

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा उत्साहात
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रेस उदंड प्रतिसाद : पुष्पवृष्टी करून महास्वामीजींचे स्वागत

सोलापूर : प्रतिनिधी
शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (ए) गट महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ बुधवारी सुनिल नगर परिसरात मैंदर्गी येथील गुरु हिरेमठ मठाचे मठाधिपती अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेस महिलांसह नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.

यावेळी सुनील नगर येथून सुरुवात झालेली ही पदयात्रा माने दवाखाना, नराल मंगल कार्यालय, कलावती मंदिर, अविनाश नगर, शिवशक्ती चौक, महात्मा बसवेश्वर चौक, शिवलिंग नगर भाग पाच, सिध्दारूढ मठ, विनायक नगर, वसुंधरा नगर, सिद्धेश्वर नगर, मल्लिकार्जुन नगर, कोटा नगरपर्यंत काढण्यात आली.

उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा प्रचंड मोठा प्रतिसाद पदयात्रा, प्रचार फेरी, होम टू होम प्रचार अभियानाला मिळत आहे. त्यामुळे शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचा विजय निश्चित आहे. माजी नगरसेवक विनायक कोंड्याल म्हणाले, सुनील नगर आणि परिसरातील नागरिकांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचा निश्चय झाला आहे. या परिसरातून मोठे मताधिक्य आम्ही देणार आहोत.

या पदयात्रेत भाजपाचे शेले, टोप्या परिधान करून यावेळी शेकडो कामगार बांधव, सुनील नगर आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. याप्रसंगी माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, भाजपा शहर सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक मेघनाथ येमूल, माजी नगरसेवक डॉ. राजेश अनगिरे, काशिनाथ झाडबुके, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, ओबीसी महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस इंदिरा कुडक्याल, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा रंजीता चाकोते, प्रदेश चिटणीस अर्चना वडनाल, प्रदेश कार्यकारणी सदस्य शोभा नष्टे, माजी नगरसेविका राधिका पोसा, विजयलक्ष्मी गड्डम, माजी नगरसेविका राधिका पोसा, शहर चिटणीस सुनील गौडगाव, विधानसभा पदयात्रा प्रमुख दत्तात्रय पोसा, मंडल अध्यक्ष गिरीश बत्तुल, ओबीसी मोर्चाचे मंडल अध्यक्ष भीमाशंकर बिराजदार, सिद्धाराम खजुरगी, मंडल उपाध्यक्ष भीमाशंकर जावळे, सुनिता कामाठी, आशा नगर येथील मठाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धाराम निंबाळे, सचिव गुरुनाथ प्याटी, चंद्रकांत फुलारी, सोशल मीडिया शहर संयोजक अभिषेक चिंता, शहर मध्य विधानसभा सोशल मीडिया संयोजक अंबादास सकिनाल, विधानसभा सहसंयोजक भास्कर बोगम, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल, सोशल मीडिया मध्य विधानसभा महिला प्रमुख अंजली वलसा, शहर चिटणीस सावित्री पल्लाटी, चिटणीस संगीता खंदारे, मोनिका कोठे, जैन प्रकोष्ठ प्रमुख साधना संगवे, महिला मंडल अध्यक्षा लक्ष्मी बदलापुरे, राधिका चिलका, धनश्री कोंड्याल, अर्चना बोमड्याल आदी सहभागी झाले होते.


पुष्पवृष्टी करून महास्वामीजींचे स्वागत

गुरु हिरेमठ मठाचे मठाधिपती अभिनव रेवणसिद्ध पट्टदेवरु महास्वामीजी यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत केले. विकासाची तळमळ असलेले आणि राष्ट्रभक्तीचा बुलंद आवाज असलेले देवेंद्र कोठे यांच्या पाठीशीच उभे राहण्याचे अभिवचन यावेळी नागरिकांनी महास्वामीजींना दिले.

Previous Post

मंदिरातले देव सुरक्षित ठेवण्यासाठी करा भाजपाला मतदान

Next Post

शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा

शहर मध्यचा आमदार यंदा भाजप महायुतीचा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.