Saturday, June 6, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

मित्र नगर, शेळगी आणि दहिटणे एकतर्फी मतदान होईल… शेळगीवासीयांशी ग्वाही

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर शहर
0
मित्र नगर, शेळगी आणि दहिटणे एकतर्फी मतदान होईल… शेळगीवासीयांशी ग्वाही
0
SHARES
245
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

प्रचार दरम्यान महिलांनी धरला फेर

35 वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या कोठे यांनी कोणता विकास केला ?असे म्हणत आमदार विजयकुमार देशमुख यांनी शेळगी पैठणी परिसराचा कायापालट केला आहे तो येऊन प्रत्यक्ष पहावा. मग कळेल तुम्हाला विकास म्हणजे काय असे म्हणत संपूर्ण शेळगी, दहिटणे,मित्र नगर परिसर एकतर्फी मतदान करून दाखवू असे भाजपचे ज्ञानेश्वर कारभारी यांनी शुक्रवारी सकाळी पदयात्रेदरम्यान सांगितले…

ही पदयात्रा मित्र नगर येथून सुरुवात झाली. शेळगी भागातील प्रत्येक वसाहतीत आमदार देशमुख यांचे स्वागत ढोल ताशा आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने करण्यात आले. या भागातील शेकडो माता भगिनींनी आमदार देशमुख यांचे औक्षण केले. पदयात्रेदरम्यान माता-भगिनी फेर धरला, आमदार देशमुख यांचे स्वागत वाजत गाजत नाचत झाले.

मागील सात आठ वर्षात शेळगी मध्ये शेकडो कोटींची कामे झालीत यामुळे येथील जनता समाधानी आहे. आमदार देशमुख यांच्या माध्यमातून शेळगी भागातील प्रत्येक नगरामध्ये मूलभूत सोयी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे असे सोमनाथ रखबले वीरेश उंबर्जे यांनी सांगितले…

सोलापूर शहर राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आमदार देशमुख यांच्या प्रचारामध्ये आम्ही लावली आहे. विजयकुमार देशमुख यांचे अनुक्रमांक दोन आहे. यामध्ये विजयाची खूण दिसते. विकास कामाच्या जोरावर लाखो मतांनी विजय साध्य करून दाखवू असे राष्ट्रवादी पक्षाचे प्रकाश जाधव यांनी सांगितले…

समाजातील प्रत्येक वर्गाशी आमदार देशमुख यांचा वैयक्तिक संपर्क आहे. त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस म्हणून आमदार देशमुख हे सर्वश्रुत आहेत. घरकुल पासून बाळे कोंडीपर्यंत प्रत्येक घराघरातील एक व्यक्ती म्हणजे आमदार देशमुख. या सर्व भागात केलेल्या कामाच्या जोरावरच आमदार देशमुख हे पाचव्यांदा विक्रमी मतांनी विधानसभेत पाऊल ठेवतील असे बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे यांनी सांगितले…

या पदयात्रेमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत रमणशेट्टी, डॉक्टर किरण देशमुख, अविनाश पाटील, माजी नगरसेविकाशालन शिंदे, कल्पना कारभारी, सिद्धया स्वामी हिरेमठ सुरेश हत्ती, वैभव बरबडे, एन डी जावळे, अनिल छत्रबंद, सिद्धाराम नागशेट्टी, महादेव यलशेट्टी,नागेश उंबर्जे, संतोष बंडगर, शंकर शिंदे, दीपक सुरवसे, धोंडप्पा वग्गे, विनायक चीनकेरी, गुंडू निर्मळ, सचिन लड्डा, अजहर शेख, बाबा शिंगाडे, संतोष मकाशे, सागर गव्हाणे, मुस्ताक पटेल आदींनी सहभाग नोंदवला.

Previous Post

दक्षिणेत एकवटली ताकद ; विकासाची दृष्टी नसलेल्यांना घरी बसवण्याची गरज – काडादी

Next Post

श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात

श्री गुरु सोमेश्वर, श्री गुरु बनसिद्धेश्वरांच्या दर्शनाने अमर पाटलांनी केली प्रचाराची सुरुवात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.