Wednesday, April 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

बुधवारी दिसणार मनसैनिकांची ताकद ; महादेव कोगनुरे यांची भव्य पदयात्रा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
बुधवारी दिसणार मनसैनिकांची ताकद ; महादेव कोगनुरे यांची भव्य पदयात्रा
0
SHARES
83
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

उद्या सोलापुरात निघणार महादेव कोगनुरे यांचा भव्य पदयात्रा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पदयात्रेची जोरदार तयारी

मनसैनिकांना पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन.
-=-=-=-=-=

251दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार जनसेवक महादेव बसण्णा कोगनुरे यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे विविध मार्गावरून भव्य पदयात्रा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी दिली आहे.

बुधवार दि 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंत आकाशवाणी केंद्र, जगदंबा नगर देवी मंदिर, भावताऋषी नगर, ज्योती नगर, जाधव पिठाची गिरणी, शरण बसवेश्वर नगर, भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, बनशंकरी बोळ, गंगा चौक, नवदुर्गा मंदिर नीलम नगर गणेश मंदिर, करली चौक, थोबडे बस स्टॉप, महांतेश्वर मठ, मार्कंडेय चौक, शिवशरण मठ, मोनेश्वर शाळेकडून डावीकडे जमादार वस्ती, तक्का वस्ती, विजयनगर आदी मार्गावरून भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे.तर.सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत ताई चौक दीक्षित नगर, मल्लिकार्जुन, स्वागत नगर, कंगनाळकर शाळा, हुच्चेश्वर मठ, म्हेत्रे वस्ती, पारसी मैदान, शिवगंगा चौक, विष्णुनगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर, शशिकला नगर, ललिता गट, शांतीनगर, झोपडपट्टी, १-२ देसाईनगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसव रोड मठ आदी मार्गावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या उपस्थितीत भव्य पदयात्रा निघणार आहे.तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते तसेच एम के फाउंडेशन व मनसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होऊन शोभा वाढविण्याचे आवाहन महादेव कोगनुरे यांनी केले आहे.
बुधवारी दिसणार मनसैनिकांची ताकद ; महादेव कोगनुरे यांची भव्य पदयात्रा

Previous Post

हद्दवाढ भागातील विकासासाठी प्रयत्न करणार – चेतन नरोटे, मध्य उमेदवार

Next Post

भाई यो सेब है.. तो सब सेफ है..! वकील मंडळींनी दिला तोफिक शेख यांना पाठिंबा..

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
भाई यो सेब है.. तो सब सेफ है..! वकील मंडळींनी दिला तोफिक शेख यांना पाठिंबा..

भाई यो सेब है.. तो सब सेफ है..! वकील मंडळींनी दिला तोफिक शेख यांना पाठिंबा..

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.