Tuesday, April 21, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

सुभाष देशमुख यांना संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
सुभाष देशमुख यांना संभाजी आरमारसह विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा
0
SHARES
5
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार सुभाष देशमुख यांना दिवसेंदिवस विविध संघटना आणि समाजाचा पाठिंबा वाढत आहे. रविवारी त्यांना संभाजी आरमार आणि दक्षिण तालुका विधीज्ञ संघटनेचा पाठिंबा मिळाला. या सर्वांनी आमदार देशमुख यांना दक्षिणमधून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला. पाठिंबा दिल्याबद्दल या सर्वांचे आमदार देशमुख यांनी आभार व्यक्त केले.
संभाजी आरमारच्या पदाधिकार्‍यांनी निवासस्थानी आ. देशमुख यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष तात्या वाघमोडे, सरचिटणीस गजानन जमदाडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सागर ढगे, शहरप्रमुख राजेश पाटील, ज्ञानेश्वर डोंबाळे, रेवणसिद्ध कोळी, प्रमोद जगताप, अर्जुन शिवसिंगवाले, अमित कदम, प्रविण मोरे, राम वाघमोडे, राज जगताप, रवि वाघमोडे आदी उपस्थित होेते. संभाजी आरमारचे सर्व पदाधिकारी आमदार सुभाष देशमुख यांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील, असे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी सांगितले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विधिज्ञ संघटनेच्या शिष्टमंडळाने आ. देशमुख यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला.विधानसभा निवडणुकीमध्ये आ. देशमुख यांना विजयी करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यावेळी ऍड. लक्ष्मण पाटील, ऍड. विक्रम कटुळे, ऍड. चंद्रकांत नाईकवाडे, ऍड.दीपक केसकर, ऍड.एस.एल. राजमाने, सी.एम. सावंत, ए.सी. सावंत, ऍड. जयप्रकाश भंडारे, ऍड.एस.ए. मचाले यांच्यासह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. या सर्वांचे आ. देशमुख यांना आभार मानले.

Previous Post

शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी महायुतीला विजयी करा सुभाष देशमुख यांचे आवाहन

Next Post

भाजपला मत म्हणजे विकासाला मत: आ. सुभाष देशमुख

Related Posts

धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
Next Post
भाजपला मत म्हणजे विकासाला मत: आ. सुभाष देशमुख

भाजपला मत म्हणजे विकासाला मत: आ. सुभाष देशमुख

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.