Thursday, August 13, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाने दिला रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाने दिला रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा
0
SHARES
22
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ, भटुंबरे यांच्या वतीने आज माढा मतदारसंघाचा जनतेचा अपक्ष उमेदवार म्हणून रणजीत शिंदे यांना जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. बबनराव शिंदे यांच्या विकास कामांवर आम्हाला विश्वास असून भविष्यात नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी रणजीत शिंदे हेच योग्य उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे असे यावेळी मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

यावेळी जाहीर पाठिंब्याचे लेखी पत्र अपक्ष उमेदवार शिंदे यांना मंडळाच्या वतीने देण्यात आले.

या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. आपल्या या पाठींब्याने मला विश्वास मिळाला आहे, आणि आपल्यासोबत काम करण्यास मी पूर्णपणे तत्पर आहे.आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. अशी प्रतिक्रिया यावेळी रणजीत शिंदे यांनी व्यक्त केली.

यावेळी श्रीधर तात्या कारंडे, पंडित शेंबडे, नाना खांडेकर, समाधान ढवळे, ईश्वर आडगळे, हनुमंत शिंदे, महादेव आडगळे, दिपक पाटील, नारायण मेटकरे, भिमा तात्या शिंदे, शरद नावसकर, माणिक वाघमारे, वसंत वघामारे, शाम कसबे, दत्तात्रय वाघमारे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtraमाढारणजीत भैय्या शिंदे
Previous Post

भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..

Next Post

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

Related Posts

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…
राजकीय

भीमशक्ती संघटनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी…

1 August 2026
Next Post
मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.