Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय
0
भवानी पेठ, शाहीर वस्तीत घुमला तुतारीचा आवाज; भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना तुफान पाठिंबा..
0
SHARES
33
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

भवानी पेठ, शाहीर वस्ती मध्ये घुमला तुतारीचा आवाज, भाजपच्या बालेकिल्ल्यात महेश कोठेंना मिळतोय मोठ्या प्रमाणात पाठींबा

सोलापूर शहर उत्तर मतदार संघात विधानसभा निवडणुकीची चुरस वाढली असून महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे तुतारी चिन्हावर लढत आहेत, महेश कोठे यांच्यासारखा उमेदवार मिळाल्याने प्रत्येक भागात त्यांना मोठ्या प्रतिसाद मिळत आहे, भाजपच्या बालेकिल्ल्यात देखील नागरिकांचा पाठींबा महेश कोठे यांना मिळत असल्याने सध्या महेश कोठे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढला आहे.

बुधवारी सकाळी प्रभाग तीन मध्ये महेश कोठे यांची पदयात्रा निघाली यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक पादयात्रेत सहभागी झाले होते, ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलेवीस वर्षाच्या खुंटलेल्या विकासामुळे आम्ही महेश कोठे यांच्यासोबत असून मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार बीआरएस पक्षाचे नागेश वल्याळ यांनी व्यक्त केला .

गेल्या वीस वर्षांत विजयकुमार देशमुख यांनी कोणतेही काम केले नाही, साधी कांडप मशीन आणू शकले नाहीत, विविध पदाचे मंत्री होते, विजयकुमार देशमुख यांनी मोठा भ्रष्टाचार केला असल्याने नागरिक चिडून आहेत.

त्यामुळे यंदा शहर उत्तर महेश कोठे याना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचे भाजप चे सुरेश पाटील म्हणले तर जे म्हणत होते हा माझा बालेकिल्ला आहे त्यांनी आता पाहावं, लोकांनी दाखवून दिलं आहे, या भागातील लोकांची वीस वर्षे फसवणूक झाली, त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे, या भागातील त्यांच्याच पक्षातील संजय कोळी या नगरसेवकांनी विजयकुमार देशमुख यांना सांगितले होते, इथे बेरोजगारी खूप आहे, आमच्या भागातील मुलांना काम लावा पण विजयकुमार देशमुख यांनी त्यांचं देखील ऐकल नाही. त्यामुळे यंदा शहर उत्तर मध्ये बदल दिसणार आणि मोठ्या मताधिक्याने जनता मला निवडून देईल असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला.

सुरेश आण्णा पाटील मनोहर सपाटे विजय दादा साळुंखे दशरथ गोप उदय चाकोते सुदिप चाकोते नागेश वल्याळ मधुकर आठवले केदार उंबरजे सिध्दू बावकर युवराज सरवदे भिमाशंकर अंकाराम सुरेश बिद्री अक्षय वाकसे बिपीन पाटील सुरज पाटील समीर पांडगळे महेश बिराजदार नरसिंगराव येमुल वासुदेव इप्पलपल्ली शशीकांत कैंची संदिप महाले शंभय्या वडलाकोंडा नागेश दासरी प्रविण बतुल विठ्ठल कोटा प्रभाकर गुडेली नरेश काशेट्टी आदी प्रमुख व्यक्ती पदयात्रेत उपस्थित होते.

Tags: Mahesh KotheNCPsolapurSolapur Maharashtraउत्तर विधानसभा मतदारसंघशहर उत्तर
Previous Post

चाळीचा ‘ डॅडी ‘, मेकाले,डोंगरे संपूर्ण ताकदीनिशी देवेंद्र कोठेंच्या पाठीशी

Next Post

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाने दिला रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाने दिला रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मंडळाने दिला रणजीत शिंदे यांना जाहीर पाठिंबा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.