Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा
0
SHARES
15
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

अंबादास गोरंटला यांचे हिंदू समाजाला आवाहन

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी पद्मशाली समाजासह संपूर्ण हिंदू समाजाने भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे शहर मध्य विधानसभेचे उमेदवार देवेंद्र कोठे यांना पाठिंबा राहणार असून सर्वांनी त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे रहावे, असे आवाहन हिंदुत्ववादी नेते अंबादास गोरंटला यांनी केले.

शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांनी अंबादास गोरंटला यांच्या निवासस्थानी भेट देऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव संदीप जाधव उपस्थित होते .

अंबादास गोरंटला म्हणाले, आगामी काळात हिंदुत्वाच्या रक्षणासाठी संपूर्ण सहकार्य आणि काम करण्याची ग्वाही देवेंद्र कोठे यांनी दिली आहे. त्यामुळे धर्माच्या रक्षणासाठी आणि शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी देवेंद्र कोठे यांना विजयी करणे आवश्यक आहे. त्यामुळे देवेंद्र कोठे यांना विधानसभेत पाठवण्यासाठी माझे १०० टक्के योगदान राहील. पूर्ण ताकतीने आपण देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहणार आहोत. सोलापूर शहर मध्य मतदार संघातील पद्मशाली समाजासह सर्व हिंदू बांधवांनी देवेंद्र कोठे यांना निवडून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करावेत, असे आवाहनही अंबादास गोरंटला यांनी याप्रसंगी केले.

Previous Post

धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी नारीशक्तीची साथ ; वातावरण बदलतंय..!

Next Post

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.