Sunday, April 12, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in सोलापूर शहर
0
देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात
0
SHARES
3
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांनी केला देवेंद्र कोठे यांना निवडून देण्याचा निर्धार

सोलापूर : प्रतिनिधी

शहर मध्य विधानसभा निवडणुकीतील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ मोनिका कोठे यांच्यासह माजी नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या प्रचाराचा झंजावात पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील रामवाडी, सेटलमेंट, पटवर्धन चाळ, लिमयेवाडी परिसरात देवेंद्र कोठे यांच्या प्रचारासाठी होम टू होम प्रचार अभियान राबविण्यात आले.

माजी नगरसेवक किसन जाधव, नागेश गायकवाड, चंद्रकांत गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अभियान झाले. यावेळी आकाश पडवळकर, सूर्यकांत गायकवाड, चेतन गायकवाड, नागेश गायकवाड, शिरीष गायकवाड, रुक्मिणी जाधव, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, भरता आसवदे, दीपक गायकवाड, श्रीनिवास गायकवाड, सुरेश भंडारे, विनीत गायकवाड, रोहन जाधव, कुमार कांती, नवनाथ साळुंखे, बाबुराव संगेपांग, अजित मित्रगोत्री, सत्यम जाधव, जयश्री गायकवाड, सरोजिनी गायकवाड, मीना गायकवाड आदी उपस्थित होते.

Previous Post

देव, देश, धर्माच्या रक्षणासाठी देवेंद्र कोठे यांना राहणार पाठिंबा

Next Post

तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

Related Posts

आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
Next Post
तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.