Wednesday, June 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

होटगी आणि आहेरवाडी येथे अमर पाटील यांची प्रचार सभा; प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा

MH 13 News by MH 13 News
2 years ago
in सोलापूर शहर
0
होटगी आणि आहेरवाडी येथे अमर पाटील यांची प्रचार सभा; प्रचंड जनसमुदायाचा पाठिंबा
0
SHARES
84
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील होटगी, आहेरवाडी व इतर गावांमध्ये मा. अमर रतिकांत पाटील यांच्या प्रचार सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. सभेला माजी आमदार आदरणीय रविकांत पाटील यांची विशेष उपस्थिती होती. या वेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “चुकीच्या आणि खोट्या भूलथापांना बळी न पडता, अमर पाटील यांच्यासाठी एकत्रित उभे राहा आणि त्यांना मोठ्या लीडने विजयी करा.

“

मा. रविकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन विकास साधण्यासाठी प्रोत्साहित केले. “आपल्या भागाचा विकास, रोजगाराच्या संधी, शेतमालाला योग्य हमीभाव, गुंडगिरीचा अंत, तसेच उत्तम दळणवळण व्यवस्था फक्त अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शक्य आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमादरम्यान अमर पाटील यांनी गावागावातील नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. “आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने दक्षिण सोलापूरच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे त्यांनी सांगितले. या सभेतून दक्षिण सोलापूरच्या विकासाचा मार्ग सुकर होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

Previous Post

तेलगू देशम पार्टीचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा

Next Post

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

Related Posts

महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
Next Post
मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

मी आश्वासन देत नाही प्रत्यक्षात कृती करतो आमदार सुभाष देशमुख

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.