MH 13 NEWS NETWORK
राजकोट (गुजरात) येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेसाठी ज.रा.चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडू कु. श्रावणी प्रताप सूर्यवंशी हिची राज्यस्तरीय शालेय डायव्हिंग स्पर्धेत हायबोर्डमध्ये प्रथम क्रमांक, 3 मीटर स्प्रिंग बोर्ड प्रथम क्रमांक व 1 मीटर स्प्रिंग बोर्डमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून राजकोट- गुजरात येथे दिनांक 14 ते 30 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापिका श्रीमती निर्मलताई ठोकळ ,अध्यक्ष श्री सचिन भैय्या ठोकळ, सचिवा- शौ शिल्पाताई ठोकळ व प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मोहनराव घोडके क्रीडा शिक्षक श्री दशरथ गुरव सर व नफिसा शेख मॅडम सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते