Friday, April 24, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

जैन गुरुकुलात समंतभद्र महाराज यांची १३४ वी जयंती साजरी

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
जैन गुरुकुलात समंतभद्र महाराज यांची १३४ वी जयंती साजरी
0
SHARES
9
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर- वालचंद शिक्षण समूहांतर्गत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुकुल प्रणालीचे आद्य प्रणेते प.पू.१०८ समंतभद्र महाराज यांची १३४ वी जयंती ‘गुरुकुल दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार काळे हे होते तर प्रमुख वक्ते राजू देशमाने तसेच उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ, पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे, ज्येष्ठ शिक्षक श्रीरंग माळी व राजेश मोहोळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी तृप्ती दुर्गे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रणिल माणिकशेटे यांनी करुन दिला. प्रशालेतील विद्यार्थी दिग्विजय सुरवसे याने स्वहस्ते रेखाटलेली महाराजांची प्रतिमा मान्यवरांकडे सुपूर्द केली तसेच शटल रन् स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तद्नंतर प्रमुख वक्ते राजू देशमाने यांनी आपल्या मनोगतात गुरुकुल स्थापनेचा इतिहास, समंतभद्र महाराजांचे जीवनकार्य व पंचसूत्री सांगताना महाराजांच्या आध्यात्मिक कार्याची ओळख करून दिली. मुख्याध्यापक राजकुमार काळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्व विद्यार्थ्यांनी पंचसूत्रीचा अवलंब करत शिक्षण घ्यावे असे सांगत गुरुकुल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


गुरुकुल दिनाचे औचित्य साधून प्रशालेत वर्ग सजावट स्पर्धा, रांगोळी, चित्रकला, कथाकथन, मेहंदी, प्रश्नमंजुषा स्पर्धा व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काटकर यांनी केले तर डॉ. वर्षा पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Previous Post

तहसिलदाराच्या मदतीने माजी आमदाराची फसवणुक

Next Post

खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील पापरी व खंडाळी या गावांना भेट

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील पापरी व खंडाळी या गावांना भेट

खासदार प्रणिती शिंदे यांचा मोहोळ तालुक्यातील पापरी व खंडाळी या गावांना भेट

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.