Wednesday, April 8, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, व्यापार, सामाजिक, सोलापूर शहर
0
धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

 कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई दि. 27: अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

मंत्रालयीन दालनात कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कामगार विभागाच्या कामकाजासंदर्भात आढावा घेतला.

कामगार मंत्री श्री. फुंडकर म्हणाले की, बाष्पके संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या कारखान्यांमध्ये होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.  सर्वेक्षणानंतरही अपघात झाल्याचे आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. अपघातग्रस्त कामगारांना शासन आर्थिक मदत देते मात्र, त्यांचा जीव वाचणे महत्वाचे असल्याने त्यादृष्टिने ठोस कार्यवाही प्राधान्याने करण्याच्या सूचना श्री. फुंडकर यांनी दिल्या.

माथाडी कामगारांची नोंदणी वाढण्यासंदर्भात कार्यवाही करावी, माथाडीकामगार संहिता सुधारणे संदर्भात उपाययोजना आखण्यात याव्यात, असे निर्देश श्री.फुंडकर यांनी दिले. यावेळी असंघटीत कामगार, श्रम एवम रोजगार मंत्रालयाचे ई-श्रम पोर्टल, महाराष्ट्र घरेलु कामगार कल्याण मंडळ, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, राज्य कामगार कायदे, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांची संरचना आणि कामांबाबत आढावा कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी घेतला.

बैठकीत असंघटीत कामगार, विकास आयुक्त तुकाराम मुंढे, कामगार आयुक्त डॉ. एच.पी. तुम्मोड, औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचे संचालक दिलिप पोफळे, संचालक ध.प्र. अंतापूरकर, बांधकाम कामगार इतर कल्याणकारी मंडळाचे विवेक कुंभार आदीसह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मिती

Next Post

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी’ करण्यावर भर 

Related Posts

महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
गुन्हेगारी जगात

माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा..

3 April 2026
गुन्हेगारी जगात

शेअर मार्केटच्या आमिषाने ७२.६४ लाखांची फसवणूक; नेपाळी आरोपीस जामीन मंजूर

3 April 2026
‘त्या’ सुसाईड नोटने मिळवून दिला पिता-पुत्रांना न्याय..
गुन्हेगारी जगात

Mangalwedha |”त्या” डबल मर्डर प्रकरणी उच्च न्यायालयातून मोठी अपडेट ; साक्षीदारांच्या जबाबातील..

26 March 2026
आरोग्य

अपघातातील जखमांशी झुंज अपुरी ठरली… माजी सैनिक,सुरक्षा अधिकारी श्रीशैल वाले यांचे निधन..

22 March 2026
Next Post
शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी’ करण्यावर भर 

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी’ करण्यावर भर 

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.