Thursday, May 7, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

हर्र बोला हर्र |मसरे कुटुंबियांच्यावतीने नंदीध्वजाची मनोभावे पूजा

MH13 News by MH13 News
1 year ago
in धार्मिक, महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
हर्र बोला हर्र |मसरे कुटुंबियांच्यावतीने नंदीध्वजाची मनोभावे पूजा
0
SHARES
22
VIEWS
ShareShareShare

मसरे कुटुंबियांच्यावतीने नंदीध्वजाची मनोभावे पूजा

सोलापूर, दि. 25- ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील योगदंडाचे प्रतीक असलेले नंदीध्वज पूजनाचा शहरात घरोघरी सुरु असून ’बोला …बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धारामेश्वर महाराज की जय’ अशा घोषणा देत भक्तिमय, आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत नंदीध्वजांचे पूजन सम्राट चौक येथील मसरे टाऊनशिप येथे मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले.

ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील नंदीध्वजाचे पूजन श्रद्धा व प्रतिक मसरे दाम्पत्य यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नंदीध्वजाला आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते. यावेळी नंदीध्वजांचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. राजशेखर स्वामी यांनी मंत्रोच्चाराचे पठण केले.यात्रेच्या अगोदर आपल्या घरी नंदीध्वज पूजनासाठी यावेत अशी अनेक भक्तांची इच्छा असते.

सोलापूर शहर परिसरात हे नंदीध्वज पूजनासाठी घेऊन जातानाचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर पंचकमिटीचे विश्वस्त मल्लिनाथ मसरे, सुनिल मसरे, अनिल मसरे, सोलापूर जिल्हा नागरी बँक असोसिएशनचे चेअरमन प्रकाश वाले, मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सोमनाथ भोगडे, सुधीर थोबडे, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संदेश भोगडे, सोमनाथ मेंगाणे, मनीष मसरे, सारंग मसरे यांच्यासह नंदीध्वजधारक व भक्तगण उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtraनंदी ध्वज पूजाश्री सिद्धेश्वर मंदिरहर बोला हर्र
Previous Post

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा

Next Post

तुतारी वाजणारच..! जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार महापालिकेत..!

Related Posts

आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
Next Post
तुतारी वाजणारच..! जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार महापालिकेत..!

तुतारी वाजणारच..! जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार महापालिकेत..!

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.