Thursday, September 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल गुन्ह्यांची चौकशी करा -पत्रकार सुरक्षा समिती

MH13 News by MH13 News
2 years ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
4
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

MH 13News Network

डिजिटल मीडिया पत्रकारांवरील दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करणे बाबत पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सोलापूर (प्रतिनिधी ) बातमी लावण्यावरून सोलापूर शहरातील काही युट्युब च्या पत्रकारांवर पोलीस प्रशासनाने सोलापूर शहरातील काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत सदरची बाब अतिशय गंभीर असून बातमी लावण्यावरून गुन्हे दाखल होत असतील तर पत्रकारिता करायची कशी? असा प्रश्न निर्माण झाला असून सदर गुन्ह्यांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
वास्तविक पाहता बातमी लावणे हा पत्रकारांचा हक्क व संविधानिक अधिकार आहे.

यशवंत पवार, अध्यक्ष, पत्रकार सुरक्षा समिती

बातमी लावण्यावरून पत्रकारांवर दाखल होत असलेले गुन्हे ही बाब पुरोगामी महाराष्ट्रला शोभणारी नसून चक्क लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाला असल्याची भावना पत्रकारांमध्ये निर्माण झाली असून आपण महाराष्ट्र मध्ये की बिहार मध्ये? असा सवाल पत्रकारांमधून विचारला जात आहे.

तरी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून बातमी लावण्यावरून पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी करून पत्रकारांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे पाठीमागे घेण्याबाबत  प्रशासनाला आदेश द्यावा अशी मागणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद संदीप चव्हाण महेश पवार उपस्थित होते.

Tags: Collector office solapur
Previous Post

S G न्यूज पोर्टलचे शानदार लॉंचींग ; अनेक मान्यवर पत्रकारांची उपस्थिती

Next Post

डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय संघटन ; बैठक संपन्न

Related Posts

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन
आरोग्य

निधन वार्ता | जिल्हा परिषदेचे माजी अधिकारी तुकाराम देवकर यांचे निधन

29 August 2026
जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
सामाजिक

जिल्हा परिषद आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही इच्छा :उपाध्यक्ष इंद्रजीत पवार

6 August 2026
पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा
महाराष्ट्र

पुन्हा उपोषणाचा इशारा; मनोज जरांगे पाटील यांचा ७ ते १२ ऑगस्टदरम्यान पश्चिम महाराष्ट्र दौरा

3 August 2026
सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..
आरोग्य

सोलापुरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये आरोग्यसेवेची नवी झेप; ७४ बेड्सचा अत्याधुनिक आंतररुग्ण विभाग कार्यरत..

2 August 2026
Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…
महाराष्ट्र

Solapur | मराठा आंदोलनाला यश ; हैदराबाद संस्थानातील ‘त्या’ ५८ गावांच्या बाबत महत्त्वाचे निर्देश…

2 August 2026
आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..
आरोग्य

आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात भव्य महाआरोग्य शिबिर; ९७० रुग्णांना मोफत उपचार..

1 August 2026
Next Post

डिजिटल पत्रकारिता करणाऱ्यांसाठी राज्यस्तरीय संघटन ; बैठक संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.