Wednesday, July 22, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

रमाईची लेक या पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे सन्मानित

MH 13 News by MH 13 News
1 year ago
in महाराष्ट्र, सोलापूर शहर
0
रमाईची लेक या पुरस्काराने पोलिस उपनिरीक्षक संजीवनी व्हटे सन्मानित
0
SHARES
6
VIEWS
ShareShareShare

MH 13 NEWS NETWORK

सोलापूर – सध्याच्या काळात महिला या पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करताना दिसून येत आहेत.संपूर्ण जगात महिला  कोणत्याच क्षेत्रात कमी अथवा मागे नाहीत हे अनेकदा सर्वांनी पाहिलंय परंतु महिलांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय जीवन पूर्वी महिला म्हणजे फक्त चूल मूल व घर आदी पुरतेच मर्यादित, असे समीकरण होते.असे असताना सध्याच्या काळात या समिकरणाला फाटा देत अनेक महिलांनी विविध क्षेत्रात गगनभरारी घेताना पाहायला मिळते त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूरातील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या संजीवनी व्हट्टे यांना नुकताच माता रमाई जयंती निमित्त रमाई सेवाभाव संस्थेच्या वतीने फडकुले सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मी रमाईची लेक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.सदरील पुरस्कार भाजपा सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे पोलीस उपायुक्त दिपाली काळे पुरस्कार सोहळ्याचे आयोजक राजू माने यांच्या सह विविध उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पडत पोलीस उपनिरीक्षक सारख्या मोठ्या पदावर नेहमीच सतर्क व तत्पर राहून उत्तम पद्धतीने काम करत पोलीस प्रशासनाच्या स्लोगन सद्रक्षणाय खलनिग्रणाय च्या उद्देशाप्रमाने एक उत्तम कामगिरी आजवर करत आल्या आहेत.सदरील मी रमाईची लेक पुरस्कार मिळाल्याने संजीवनी व्हट्टे यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव होत आ

Previous Post

आंतरजिल्हा घरफोड्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त ; शहर गुन्हे शाखेची कामगिरी

Next Post

जातीच्या दाखल्यासाठी लागणारा ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी

Related Posts

Vidi gharkul | “त्या” खूनप्रकरणी युवकास उच्च न्यायालयाकडून जामीन..
कृषी

बनावट सातबारा, खोट्या खरेदीखत प्रकरणात  तलाठ्याला उच्च न्यायालयाकडून दिलासा..

1 July 2026
शैक्षणिक

बारावीनंतर पत्रकारितेत करिअरची सुवर्णसंधी; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा बी.ए. मीडिया अँड मास कम्युनिकेशन अभ्यासक्रम सुरू..

23 June 2026
महाराष्ट्र

“मेलो तर मेलो..!” रणरणत्या उन्हात आमरण उपोषणाचा इशारा; अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील आक्रमक..

28 May 2026
आरोग्य

मानाचा ‘शायनिंग स्टार अवॉर्ड’ने डॉ. बसवराज सुतार सन्मानित..

21 April 2026
धार्मिक

“विठुरायाच्या साक्षीने नवी इनिंग; संजय पौळ यांची लोकसभा प्रमुखपदाची दमदार सुरुवात”

19 April 2026
महाराष्ट्र

निष्ठेला मान्यता; सोलापुरात शिवसेनेची नव्याने बांधणी” संजय पौळ यांच्यावर पक्षाने दिली मोठी जबाबदारी…

19 April 2026
Next Post
जातीच्या दाखल्यासाठी लागणारा ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी

जातीच्या दाखल्यासाठी लागणारा ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात यावी

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.