Wednesday, February 11, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

‘आनंदा’ची बातमी | माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार..!

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
‘आनंदा’ची बातमी | माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार..!
0
SHARES
61
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

शहरातील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई पुतळा बसविण्याचा मार्ग मोकळा

महाराष्ट्र शासनाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञ विभाग यांचे नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त

मुंबई : सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे साठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी,विविध सामाजिक संघटना, व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसविण्या संदर्भात मागणी होती. राष्ट्रवादीचे नेते चंदनशिवे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहेत.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र.पुतळा ३१४६/ प्र. क्र. ३०८/२९ दिनांक ०२/०५/२०१७ शासन निर्णय पारित झाला आहे.

त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक ०६ प्रशासन ठराव दिनांक १३/०६/२०२४च्या अनुषंगाने मा. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चबुतत्र्याच्या आराखड्यास मान्यता देण्याकरिता पत्र सादर करण्यात आले होते.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी संबंधित विभागास सदर प्रकरणी सहकार्य करण्याकरता सूचना केल्या.त्यानुसार आज मुंबई येथील बांधकाम भवन या ठिकाणी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आक्रे, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ श्रीमती अंजली मातोडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले.

पुढील कार्यवाहीस्तव सदर ना हरकत प्रमाणपत्र जिल्हाधिकारी सोलापूर व सोलापूर महापालिका आयुक्त यांना पाठविण्यात आले.

सदर पुतळा उभारण्या कामी सर्व परवानगी, ठराव ,जागा मालकी हक्काबाबतचे मालमत्ता पत्र, प्रमाणपत्र ,प्रतिज्ञापत्र, शपथपत्रासह सर्व कार्यालयीन कामकाजाकरिता सोलापूर महानगरपालिका आयुक्त शितल तेली उगले , अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, उप अभियंता किशोर सातपुते, उप अभियंता अविनाश वाघमारे, सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड ,आर्किटेक्ट महेश पाटील, महेश केसकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले असल्याची माहिती चंदनशिवे यांनी दिली.

ना हरकत प्रमाणपत्र देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी,उप अभियंता अविनाश वाघमारे , सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड ,धीरज वाघमोडे उपस्थित होते.

Tags: solapurSolapur Maharashtraआनंद चंदनशिवेमाता रमाई
Previous Post

मौनं सर्वार्थ साधनम् | कार्यातून बोलणारा पाणीदार आमदार ‘दादा ‘ ! मुख्यमंत्र्यांनी दिली पालकत्वाची खात्री..!

Next Post

यंदा क्रीडामंत्री बाराबंदी वेशात येणार अक्षता सोहळ्यास – किसन जाधव, राष्ट्रवादी नेते

Related Posts

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे आठ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*
महाराष्ट्र

*कुलगुरू T20 चषक 2026, सोलापूर*

6 February 2026
Next Post
यंदा क्रीडामंत्री बाराबंदी वेशात येणार अक्षता सोहळ्यास – किसन जाधव, राष्ट्रवादी नेते

यंदा क्रीडामंत्री बाराबंदी वेशात येणार अक्षता सोहळ्यास - किसन जाधव, राष्ट्रवादी नेते

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.