Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पोक्सो व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर

MH13 News by MH13 News
1 year ago
in गुन्हेगारी जगात, सामाजिक, सोलापूर शहर
0
पोक्सो व विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर
0
SHARES
344
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

घरासमोरील शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळताना तक्रारदाराच्या मुलीस जाणून-बुजून बाॅलने मारले, अश्लील शिवीगाळ केली. नंतर दुसऱ्या दिवशी भावासोबत (आरोपी नंबर १) तक्रारदाराच्या घरी येऊन तक्रारदारास अश्लील शिवीगाळ करून कपडे फाडले व मुलीला फरफटत बाहेर आणून अश्लील शिवीगाळ केली व त्याद्वारे तक्रारदाराचा व तक्रारदाराच्या दोन मुलींचा विनयभंग केला. अशा पद्धतीने तक्रार दाखल प्रकरणांत पोक्सो व विनयभंगाच्या गुन्ह्यातील एका आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे .

त्यानंतर तक्रारदाराच्या पतीस मारहाण करून, अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराची फिर्याद अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी व त्याचा भाऊ याच्या विरुद्ध दाखल झाली होती. सदरच्या गुन्ह्यात आरोपी प्रदीप पाटील यास अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश एस व्ही केंद्रे साहेब यांनी मंजूर केला.

यात ॲड.नागनाथ बिराजदार यांनी आरोपी प्रदीप पाटील याच्यातर्फे अटकपूर्व जामिनाचा अर्ज दाखल केला होता. आरोपीस खोटेपणाने गुंतवण्यात आलेले आहे, आरोपी केवळ भावासोबत घटनास्थळी आला होता, इतकाच आरोप त्याच्याविरुद्ध फिर्यादीत केला गेला आहे, हे निदर्शनास आणून दिले.

त्याने प्रत्यक्षात कोणतेही कृत्य केले नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाने केला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला.यात आरोपी तर्फे ॲड.नागनाथ बिराजदार यांनी काम केले.

Tags: solapursolapur CourtSolapur Maharashtra
Previous Post

इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव शक्ती देवीची उत्साही वातावरणात प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक

Next Post

यंत्रणा सज्ज : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
दौरा ठरला..! लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात..!

यंत्रणा सज्ज : लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार सोलापुरात

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.