Wednesday, August 27, 2025
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

अक्कलकोट : ‘ त्या ‘ ग्रामपंचायत सरपंचांचा जातीचा दाखला अखेर अवैध

MH13 News by MH13 News
9 months ago
in महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, सोलापूर शहर
0
अक्कलकोट : ‘ त्या ‘ ग्रामपंचायत सरपंचांचा जातीचा दाखला अखेर अवैध
0
SHARES
863
VIEWS
ShareShareShare

MH 13 News Network

सोलापूर : ग्रामपंचायत पितापूर ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या ग्रामपंचायतीच्यासरपंच मोहसीना चिकळ्ळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा दि.०३/१२/२०२४ रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पुष्ठ्यर्थ कोणतेही ठोस पुरावे दिले नसल्यामूळे अवैध ठरवले व त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला.

यात हकिकत अशी की

पितापूर ता. अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली, त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयासाठी राखीव होते. त्यामध्ये मोहसीना चिकळ्ळी यांनी त्यांच्या जुलाह जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली होती व ते सरपंच म्हणून निवडून आले होते.

त्यानंतर मुजीब नबीलाल नदाफ यांनी मोहसीना चिक्कळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरीता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली व जात प्रमाणपत्र हे बोगस व बनावट कागदपत्राच्या आधारे मिळवले असल्यामूळे ते रद्द करण्याची मागणी केली.

त्या अनुषंगाने चौकशी होवून चौकशी अंती दि.२८/०६/२०२२ रोजी मोहसीना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केलेला होता. त्याविरूध्द मोहसीना चिक्कळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही, असा दावा केला.

त्यामूळे उच्च न्यायालयाने मोहसीना चिकळी यांची याचिका मान्य करून प्रकरण फेरचौकशीसाठी पाठविले.प्रकरण फेरचौकशीस आल्यानंतर मोहसीना चिक्कळी यांनी त्या जुलाह जातीच्या असल्यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत. ज्या विनकर संस्थाचे रेकॉर्ड मोहसीना चिकळी यांनी सादर केले होते, ते सर्व रेकॉर्ड संशयास्पद होते, व त्यामूळे दक्षता पथकाला देखील त्याचे ठोस पुरावे सापडले नाहीत.

मोहसीना चिकळी या जुलाह जातीच्या असल्याचे सिध्द न झाल्यामूळे त्यांचा जुलाह जातीचा जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच सदरहु जात दाखल्याच्या आधार घेतलेले फायदे देखील परत करण्याचाबत संबंधिताना आदेश केलेले आहेत.या प्रकरणात तक्रारदार यांचे वतीने ॲड.अंबरीष खोले यांनी बाजु मांडलेली आहे.

Tags: AkkalkotsolapurSolapur Maharashtraअक्कलकोटग्रामपंचायतजातीचा दाखलापितापूर
Previous Post

‘मुस्कान’मुळे अवघ्या चार तासात आईच्या कुशीत लेकरू ; पोलिसांची संवेदनशीलता

Next Post

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक

Related Posts

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..
महाराष्ट्र

प्रशासनाची तत्परता : भर पावसात अतिरिक्त आयुक्तांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी आणि लगेचच..

20 August 2025
सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!
राजकीय

सोलापूर महापालिकेची सुवर्णसंधी ;मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत.!

20 August 2025
‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!
महाराष्ट्र

‘सोलापूर’साठी ऐतिहासिक निर्णय..! मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची प्रतिक्रिया..!

17 August 2025
शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…
राजकीय

शिवदारे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा उद्या सोलापुरात…

16 August 2025
१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार
महाराष्ट्र

१.५ लाख लाभार्थ्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ; मुख्यमंत्री फडणवीसांचा सोलापूरात सत्कार

17 August 2025
ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…
सामाजिक

ज्येष्ठांचा मान, परंपरेचा अभिमान ; हरळी प्लॉट योगासन मंडळाची ४८ वर्षांची अखंड परंपरा…

15 August 2025
Next Post
राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक

राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत त्वरिता खटकेने पटकाविले सुवर्णपदक

सर्वाधिक पसंतीचे

  • आनंदाची बातमी : सोलापूरच्या दोन्ही लेकी सुखरूप..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking !आदेश निघाला : सोलापूर शहरातील सर्व सरकारी, खाजगी शाळा, आश्रम शाळा,कॉलेज उद्या बंद

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांकडून विरोध ; थेट फडणवीस यांच्याकडे..!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खळबळजनक खून |सोलापुरात ‘ आप्पा ‘कोयता हल्ल्यात ठार ; भावाची प्रकृती चिंताजनक..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक | माजी महापौर महेश कोठे यांचे निधन ; हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Home

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.