Tuesday, March 3, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

शहर मध्य मधून काँग्रेसच्या ‘बाबा’ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..

MH13 News by MH13 News
1 year ago
in महाराष्ट्र, राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
शहर मध्य मधून काँग्रेसच्या ‘बाबा’ने ठोकला शड्डू ; मोची समाज लढणार आणि जिंकणारच..
0
SHARES
183
VIEWS
ShareShareShare

MH13 News Network

शहर मध्य विधानसभा मोची समाज लढणारच आणि जिंकणारच – अंबादास (बाबा) करगुळे

सोलापूर – – जांबमुनी मोची समाज युवक संघटनेचे माजी अध्यक्ष व जांबमुनी मोची शहर जिल्ह्याचे सरचिटणीस यांच्या अंबादास करगळे यांच्या नेतृत्वाखाली या मोची समाज पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक मोची समाजाच्या माजी जिल्हाध्यक्ष प्रा. नरसिंह आसादे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यावेळी प्रा.आसादे म्हणाले की आत्तापर्यंत मोची समाज शहर मध्य माजी आमदार प्रकाश यलगुलवार,आडम मास्तर व खासदार प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यात मोची समाजाचा सिंहाचा वाटा आहे.

मोची समाज हा स्वाभिमानी आहे कोणाचा दबावाखाली नाही तर आमचा स्वाभिमानासाठी काम करतो.काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठने काम करून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा काम केले आहे .आत्ता ही संधी आलेली आहे, तरी आपण सर्व मोची समाज बांधवांनी जागरूक होऊन एकजूट होऊन मोची समाजाचा कुठल्याही उमेदवार असू दे त्यांना निवडून आणण्याचा काम आपल्याला करायचे आहे.असा निर्धार पक्का करायचा आहे.

करगुळे परिवार हे आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून काम केले आहे कै. सायबण्णा करगुळे ,कै. हणमंतीताई करगुळे व सौ. वैष्णवी अंबादास करगुळे यांनी नगरसेविका म्हणून आपल्या वार्डात सर्व नागरिकांचे समस्या सोडून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.

बाबा करगुळे मोची समाजाची युवक संघटनेचा अध्यक्ष असताना मी जिल्हाध्यक्ष असताना आम्ही शहरापुरती नाही तर प्रत्येक जिल्ह्यात कुठल्या तालुक्यात आपल्या मोची समाज बांधव आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना सर्वांना भेटून मोची समाज एकजूट करण्याचा काम केले आहे.

अंबादास बाबा करगुळे यांचा कार्याचा किती कौतुक केले तरी कमी आहे तरी यावेळी शहर मध्ये विधानसभासाठी मोची समाजाकडून तीन जण इच्छुक आहेत तरी कोणाला तरी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाले तरी आम्ही निवडून आणण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असे मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात अंबादास बाबा करगुळे म्हणाले कि मी आत्तापर्यंत समाजकारण असू द्या व राजकारण असू द्या मी एकनिष्ठाने व मनापासून काम केले असून माझ्या नेते खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मी आत्तापर्यंत युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम केले.

मी कुठल्याही अपेक्षा न ठेवता काँग्रेस पक्षासाठी जीवाचे रान केले आहे. तरी यावेळी मला काँग्रेस पक्षाने मला न्याय द्यावा आजची बैठक ही आपल्या मोची समाजाच्या या घरात होती काँग्रेस पक्षाकडून गेल्या विधान सभेच्या वेळी मोची समाजाला नक्कीच न्याय दिला जाईल असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांनी शब्द दिला होता

.पुढची बैठक सर्वधर्म समभाव या नात्याने सर्व समाजाच्या बांधवाना घेऊन मैदानात सभा करणार आहे. मोची समाज हे आतापर्यंत मोची समाज हा 50 वर्षांपासून काँग्रेस उमेदवारा पाठीमागे उभे राहिले आहे.

ते उमेदवार निवडून आलेले आहे आमचा मोची समाज हा बहुतांश नागरीक काँग्रेस च्या पाठीमागे उभे राहिले आहेत आतातर सुरुवात आहे आणि तुमच्या सर्वांचा आशीर्वादाने मी निवडणूक जिंकणारच, मी बोलण्यावरून आज बैठकीत उपस्थित असलेले सर्व मोची समाजाचे बहुसंख्य बांधव उपस्थित आहे, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो तसेच यापुढे देखील माझा पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहावा असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळु, मोची समाजाचे उपाध्यक्ष नागनाथ कासोलकर, कुमार जंगडेकर, विभागीय अध्यक्ष सुरेश भंडारे, शिवराम जेगले, अर्जुन साळवे, ईश्वर म्हेत्रे माजी युवक अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर माजी रथोत्सव अध्यक्ष अंबादास नाटेकर राजु निलंगठी तम्मा विटे हुसनप्पा वल्लापोलु रामकृष्ण पल्ले सायबण्णा तुपदोळकर नागनाथ म्हेत्रे युवा नेते शेखर बोतलोलु संजु बाॅस जंगडेकर शिवा म्हेत्रे लक्ष्मण आसादे मल्लु बाबा म्हेत्रे आनंद पलोलु विश्वनाथ म्हेत्रे नरर्सिग दिड्डी वेदु म्हेत्रे सागर कामाठी अजय जंगडेकर नागनाथ शावणे विश्वजित उपलाकर अनिल भंडारे सतीश महाराज म्हेत्रे सुरज विटे शाम केंगार दत्ता नामकर महेश लकडे उमेश म्हेत्रे तायप्पा बेरे प्रशांत करगुळे तिपण्णा गड्म विजय बावडेकर मल्लु संरपच म्हेत्रेअर्जुन म्हेत्रे दिपक म्हेत्रे कृष्णा पलोलु विजय म्हेत्रे लक्ष्मण आमाटे सिध्दांत रंगापुरे सुरेश म्हेत्रे अंबादास बुगले याकुब करेमोळु बाबा ग्रुप अध्यक्ष जितेश डॅडी असे मोची समाजातील सर्व विभागातील नागरीक व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अंबादास करगुळेकाँग्रेस पक्षखासदार प्रणिती शिंदेप्रणिती शिंदेशहर मध्य
Previous Post

Solapur : ‘ या’ रस्त्यासाठी तब्बल 224 कोटी मंजूर ; ‘बापूं’नी करून दाखवलं..!

Next Post

महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल

Related Posts

गुन्हेगारी जगात

“त्या” मूर्तिकार खून प्रकरणात सहा जणांची निर्दोष मुक्तता

2 March 2026
महाराष्ट्र

स्वीकृत मेंबर निवडीतही पालकमंत्री जया’भाऊं’चा मास्टर स्ट्रोक.! भले भले.. गार केले गंमतमधी..!

23 February 2026
महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट
महाराष्ट्र

महापौर निवडीनंतर सोलापुरात सुसंस्कृत राजकारणाचे दर्शन; शिंदे सेनेच्या उमेदवाराकडून नूतन महापौरांना ‘संविधान’ भेट

6 February 2026
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

6 February 2026
महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
महाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाचे २३ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

6 February 2026
डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर
महाराष्ट्र

डी.एल.एड्. (शिक्षण अध्यापन पदविका परीक्षा) परीक्षेचा निकाल जाहीर

6 February 2026
Next Post
महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल

महत्त्वाचे :सोलापूर-तुळजापूर- धाराशिव जड वाहतूक मार्गात असे आहेत बदल

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.