Sunday, April 19, 2026
mh13news.com
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात
No Result
View All Result
mh13news.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

पाण्यातून प्रकटले भक्तीचे तेज; सिद्धरामेश्वरांच्या कमरी कोळ्ळ रूपाची अलौकिक अनुभूती

mh13news.com by mh13news.com
3 months ago
in धार्मिक, सामाजिक, सोलापूर शहर
0
पाण्यातून प्रकटले भक्तीचे तेज; सिद्धरामेश्वरांच्या कमरी कोळ्ळ रूपाची अलौकिक अनुभूती
0
SHARES
4
VIEWS
ShareShareShare

mh 13 news network

सोलापूर, दि. 12- ग्रामदैवत शिवयोगी सिध्दरामेश्वर यांच्या चरित्रातील महत्त्वपूर्ण घटना असलेल्या श्रीगिरी पर्वतावरील कमरी कोळ्ळ (दरी) येथे घडलेल्या बालक सिध्दरामेश्वर आणि श्रीशैल मल्लिकार्जुन यांच्या भेटीचा प्रसंग असलेला कमरीकोळ्ळ पुतळा सिध्दरामेश्वर मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे. श्री सिध्देश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह देवस्थानच्या विश्वस्तांनी या पुतळ्याची पाहणी केली.

आपले आराध्य दैवत मल्लिकार्जुन यांच्या भेटीच्या ओढीने बालक सिध्दराम श्रीगिरी -श्रीशैल पर्वतावर गेले. परंतु, साकार रूपात मल्लिकार्जुन देवास सदेह भेटण्यासाठी त्यांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, मल्लिकार्जुन भेटले नाही. अखेर मल्लय्या मल्लय्या अशी आर्त हाक देत बालक सिध्दराम श्रीशैल डोंगरावरून कमरी दरीत उडी घेत असतानाच साक्षात मल्लिकार्जुन देवाने अलगद उचलल्याची कथा सिध्दरामेश्वरांच्या चरित्रात प्रसिध्द आहे.

या प्रसंगाचा फायबरचा पुतळा सिध्दरामेश्वर तलावात उभारण्यात आला आहे. तलावातील पाणी आणि भोवताली पसरलेल्या हिरवाईच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढर्‍या रंगातील हा भव्य पुतळा सिध्दरामेश्वर भक्तांसाठी पर्वणी ठरणार आहे. सेल्फी पाईंट म्हणून भाविकांची पसंती मिळणार आहे.

Previous Post

काळाच्या पाऊलखुणा : भारतातील सर्वात मोठे दगडी चक्रव्यूह आणि खडकीचे २००० वर्षांचे गूढ

Next Post

प्रभाग सात | ‘सुमित’चा चकित करणारा प्रचार पॅटर्न; पारंपरिक राजकारणाला नवी दिशा

Related Posts

आरोग्य

विद्यार्थ्यांच्या संकल्पनांतून सोलापूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल: महापौर विनायक कोंडयाल

16 April 2026
धार्मिक

अक्षय तृतीया दिवशी जन्मलेल्या बाळांच्या नावे मिळणार दोन हजारांच्या ठेवी : वाचा..कोणाचा आहे “हा” उपक्रम…

15 April 2026
आरोग्य

🏏 विहान क्रिकेट अकॅडमीचे उन्हाळी शिबिर व वर्धापन दिन उत्साहात..

11 April 2026
महाराष्ट्र

पालकमंत्री आज सोलापुरात; ध्वजारोहणासह स्मारकांचा आढावा, प्रशासकीय बैठकींचा धडाका..

6 April 2026
आरोग्य

🏏 उन्हाळ्यात क्रिकेटची धमाल; विहान क्रिकेट अॅकॅडमीचे प्रशिक्षण शिबिर सुरू..

9 April 2026
धार्मिक

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या वक्तव्याचा निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी

3 April 2026
Next Post
प्रभाग सात | ‘सुमित’चा चकित करणारा प्रचार पॅटर्न; पारंपरिक राजकारणाला नवी दिशा

प्रभाग सात | ‘सुमित’चा चकित करणारा प्रचार पॅटर्न; पारंपरिक राजकारणाला नवी दिशा

  • Home
  • ऑफिशियल न्यूज पोर्टल| शहरातील अग्रगण्य आणि सर्वाधिक वाचले जाणारे..!

© 2023 Development Support By DK Techno's.

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • सोलापूर शहर
  • आरोग्य
  • कृषी
  • धार्मिक
  • शैक्षणिक
  • राजकीय
  • सामाजिक
  • स्पोर्ट्स
  • नोकरी
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • व्यापार
  • गुन्हेगारी जगात

© 2023 Development Support By DK Techno's.